आयटी चा फुल फॉर्म काय आहे | IT full form in marathi

By | October 18, 2022

IT full form in marathi : आयटी हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. टेक्नॉलॉजी सतत बदलत चालली आहे आणि पुढे चालली आहे. याबरोबरच आयटी आणि कॉम्प्युटर सायन्स खूप लोकप्रिय होत आहेत. याबद्दल आपल्याला अनेक ठिकाणाहून ऐकण्यास मिळते. तसं तर आपण दिवसभर खूप साऱ्या टेक्नॉलॉजीचा उपयोग करतो. परंतु खूप लोकांना माहीत नसतं की आयटी चा फुल फॉर्म काय आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण आयटी चा फुल फॉर्म (IT full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

आयटी चा फुल फॉर्म काय आहे (IT full form in marathi)

आयटी चा फुल फॉर्म काय आहे (IT full form in marathi)

आयटी चा फुल फॉर्म आहे Information Technology (इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी). यालाच मराठी मध्ये माहिती तंत्रज्ञान असे म्हणतात. आयटी क्षेत्र खूप विस्तारलेले आहे. आजच्या काळात आयटी स्किल्स ला खूप मागणी सुद्धा आहे.

आपण आपल्या दररोजच्या जीवनामध्ये अनेक कामासाठी इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आयटी चा उपयोग करतो. मग ते आपण इंटरनेट चालवण्यासाठी असो किंवा मोबाईल फोन किंवा कॉम्प्युटर नेटवर्क यासाठी असो. हे सर्व आयटी चा एक भाग आहे.

आयटी चा अर्थ काय आहे (IT meaning in Marathi)

साधारणपणे आयटी शब्दाचा वापर कॉम्प्युटर संबंधित कार्यामध्ये आणि क्षेत्रामध्ये केला जातो. परंतु याचा अर्थ यापेक्षाही जास्त आहे.
आयटी मध्ये कोणताही इलेक्ट्रॉनिक डेटा बनवणे, त्यावर प्रोसेस करणे, स्टोअर करणे, सुरक्षित ठेवणे आणि डाटाचे आदान-प्रदान करणे इत्यादीसाठी कॉम्प्युटर नेटवर्किंग आणि कम्युनिकेशन संबंधित उपकरणांचा उपयोग होतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

आयटी म्हणजे काय?

आयटी म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. यालाच मराठी मध्ये माहिती तंत्रज्ञान असे म्हणतात.

आयटी हब कोणत्या शहरात आहे?

आयटी हब पुणे शहरात आहे.

आयटी हब म्हणजे काय?

आयटी हब म्हणजे त्या शहरात सर्वात जास्त सॉफ्टवेअर च्या कंपन्या असणे. जेथे सर्वात जास्त आयटी इंजिनियर्सची गरज असते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण आयटी चा फुल फॉर्म काय आहे (IT full form in marathi), आयटी चा अर्थ काय आहे (IT meaning in Marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *