मोबाईल विषयी माहिती | Mobile information in marathi

Mobile information in marathi : मित्रांनो माणूस गरीब असो किंवा श्रीमंत असो प्रत्येकाकडे मोबाईल तर असतोच. आज आपल्या दिवसाची सुरुवात सुद्धा मोबाईल पासून होत आहे. आता आपण अनेक काम मोबाइलच्या मदतीने पटकन करू शकतो. पण असाही एक काळ होता जेव्हा आपण फक्त एकमेकांना कॉल करण्यासाठीच मोबाईल वापरत होतो. पण आता तो काळ गेला. आजच्या या पोस्टमध्ये आपण मोबाईल विषयी माहिती (Mobile information in marathi) जाणून घेणार आहोत.

Mobile information in marathi
मोबाईल विषयी माहिती (Mobile information in marathi)

मोबाईल विषयी माहिती (Mobile information in marathi)

1) जगातील पहिला मोबाईल अमेरिकेतील एका माणसाने 1983 मध्ये 4000 डॉलर म्हणजेच त्या काळच्या 68 हजार रुपयामध्ये खरेदी केला होता.

 2) जर तुम्ही नोकिया-1100 या मोबाईलचा वापर केला असेल तर तुम्हाला अभिमान वाटेल की इतिहासामधील हे सर्वात जास्त विकणारे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे. आत्तापर्यंत 25 करोड लोकांनी नोकिया 1100 मोबाइलला विकत घेतले आहे.

3) वॉटरप्रूफ मोबाईल बद्दल तर तुम्हाला नक्कीच माहीत असेल. परंतु जपानमध्ये तयार केले जाणारे 90 टक्के पेक्षा जास्त मोबाईल वॉटरप्रूफ असतात. जर आपला मोबाईल वॉटरप्रूफ नसेल तर आपण तो जपानमध्ये विकू शकत नाही.

4) हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल की लघवी पासून सुद्धा मोबाईल चार्ज होऊ शकतो, परंतु हे सत्य आहे. शास्त्रज्ञांनी ही पद्धत सुद्धा शोधून काढली आहे.

5) जगातील पहिला मोबाईल कॉल 1973 मध्ये अमेरिकेतील इंजिनिअर मार्टिन कूपरने केला होता.

6) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की ब्रिटनमध्ये दरवर्षी जवळ जवळ एक लाख मोबाइल शौचालयात पडतात.

7) जगातील पहिला टच स्क्रीन मोबाईल 1993 मध्ये बनवला होता. याला बेलसाउथ सेलुलरने बनवले होते. याची डिझाइन IBM ने केली होती आणि त्याला सीमॉन असे नाव देण्यात आले होते.

8) जगामध्ये सध्या वापरात असलेले 70% मोबाईल्स हे चीनमध्ये बनलेले आहेत.

9) आतापर्यंत 4 अरब मोबाईल सेट लोकांपर्यंत पोहचले आहेत आणि साडेतीन अरब टूथ ब्रश. म्हणजेच टूथ ब्रश करणाऱ्या लोकांपेक्षा मोबाईल वापरणाऱ्यांची संख्या जास्त आहे.

10) जगातील 80% लोकांकडे मोबाईल आहेत आणि त्यातील 90% युवक आपला मोबाईल 24 तास आपल्याबरोबर ठेवतात.

मोबाईल माहिती (Mobile mahiti marathi)

11) मोबाईल फोनचा वापर करणारे लोक 49% गेम खेळण्यामध्ये आणि 30% वेळ सोशल मीडिया वापरण्यासाठी घालवतात.

12) एक महिन्याचा तुमचं फोन बिल जास्तीत जास्त दोन ते तीन हजार येत असेल पण जगातील सर्वात जास्त फोन बिल 1 लाख 42 हजार पाउंड म्हणजेच 1 करोड 34 लाख 57 हजार रुपये आहे. हे बिल फ्लोरिडाची महिला सेलिना आरोंस हिच्या नावावर गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद आहे.

13) जगातील पहिला फोन Motorola Dyna TAC 8000X हा होता. ज्याचा शोध मार्टिन कूपरने 3 एप्रिल 1973 मध्ये लावला होता. ते मोटोरोला कंपनीचे कर्मचारी होते.

14) जगातला पहिला मेसेज Neil Papworth यांनी पाठवला होता आणि हा मेसेज MERRY CHRISTMAS असा होता.

15) जर तुम्ही तुमची अलार्म टोन आणि रिंगटोन सारखीच ठेवली तर तुम्हाला सकाळी लवकर उठण्यास खूप मदत होते.

16) पूर्ण जगामध्ये दर मिनिटाला 1000 नवीन मोबाईल सुरू केले जातात.

17) जपानमधे लोक अंघोळ करतानासुद्धा मोबाईलचा वापर करतात.

18) तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की शौचालयापेक्षा जास्त बॅक्टरिया आपल्या मोबाईलवर असतात.

19) तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये आलेला मेसेज पहिल्या तीन मिनिटात उघडुन पाहता का? तर घाबरु नका कारण तुम्ही जगातील त्या 90% लोकांमधे सामील होता जे मेसेज आल्यानंतर पहिल्या तीन मिनिटात पाहतात.

20) एक साधारण व्यक्ती आपला मोबाईल दररोज जवळ जवळ 110 वेळा अनलॉक करतो.

मोबाईल बद्दल माहिती मराठी (Mobile in Marathi)

21) 2012 मध्ये मोबाईल बनवणारी सर्वात मोठी कंपनी ॲपलने एका सेकंदात 4 मोबाईल विकले होते. म्हणजेच दिवसाला जवळजवळ 3,40,000.

22) Iphone 5 Black Diamond हा जगातील सर्वात महाग मोबाईल आहे ज्याची किंमत 15 मिलियन डॉलर आहे. याला बनवण्यासाठी जवळजवळ 9 आठवडे लागतात. यामध्ये 24 कॅरेट सोने असते.

23) Sonim XP3300 हा जगातील सर्वात मजबूत मोबाईल आहे. या मोबाईलला 84 फूट उंचीवरून जरी टाकले तरी याचे काही नुकसान होत नाही. याच नाव गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंदवलं गेलं आहे.

24) Ericson GS88 Penelope हा जगातील पहिला मोबाईल होता ज्याला पहिल्यांदा स्मार्टफोन म्हटल गेलं.

25) एका संशोधनानुसार सेल्फी काढण्यासाठी महिला जास्त पुढे असतात.

26) HTC ने जगातील सर्वात पहिला Android मोबाईल 22 ऑक्टोबर 2008 ला लाँच केला होता.

27) 65% मोबाईल युजर्स प्रत्येक महिन्याला शून्य ॲप डाऊनलोड करतात.

28) मोबाईल फोन फेकने हा फिनलंडमधील एक खेळ मानला जातो.

29) जगामध्ये कॉम्प्युटर पेक्षा जास्त मोबाईल फोन वापरले जातात.

30) आपल्या मोबाईलला चार्ज करण्यासाठी एका वर्षामध्ये एक डॉलर इतका खर्च येतो.

मोबाईल विषयी माहिती (Mobile information in marathi)

31) एक सरासरी मोबाईल युजर 5 सोशल मीडिया ॲपवर दिवसातील जवळजवळ 76 मिनिटे घालवतो.

32) एक साधारण मोबाईल युजर दिवसातून 2617 वेळा आपल्या मोबाईल ला क्लिक करतो.

33) एका संशोधनानुसार साठ टक्के मोबाईल युजर्स आपल्या मोबाईल मधील घड्याळ आणि अलार्मचा वापर करतात.

34) एक साधारण मनुष्य दिवसातील 171 मिनिटे आपल्या मोबाईलवर खर्च करतो.

35) मलेशिया मध्ये Text मेसेज च्या माध्यमातून घटस्फोट दिला जातो. हा एक नियम आहे.

मोबाईलची नावे (Mobile names in Marathi)

 • Redmi
 • Realme
 • Oppo
 • Vivo
 • Nokia
 • Motorola
 • Samsung
 • Asus
 • Lenovo
 • Infinix
 • Sony

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

मोबाईल फायदे मराठी

मोबाइल फोनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे ते जगात कुठेही, केव्हाही लोकांशी संवाद साधण्यास सक्षम करतात.
मोबाइल फोन मनोरंजनाचे विविध पर्याय देतात. आपण गेम खेळण्यासाठी, चित्रपट पाहण्यासाठी, संगीत ऐकण्यासाठी आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रवेश करण्यासाठी त्यांचा वापर करू शकता.

भ्रमणध्वनी म्हणजे काय

भ्रमणध्वनी हे एक इलेक्ट्रॉनिक्स उपकरण (यंत्र) असून याचा दूरसंचारासाठी उपयोग केला जातो. याला इंग्रजीमध्ये मोबाईल फोन (मोबाईल) किंवा सेल्युलर फोन (सेल फोन) असे म्हणतात. भ्रमणध्वनीच्या साहाय्याने संभाषणाची व माहितीची देवाणघेवाण करता येते.

मोबाईल नंबर पाहिजे

गूगल वर अनेक वेळा प्रतिष्ठित लोकांचे मोबाईल नंबर शोधले जातात. परंतु त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अश्या लोकांचे मोबाईल नंबर आपल्याला मिळत नाहीत.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण मोबाईल विषयी माहिती (Mobile information in marathi) जाणून घेतली. मोबाईल माहिती (Mobile mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *