एलएलबी म्हणजे काय | LLB full form in marathi

LLB full form in marathi : जर तुम्ही वकील बनू इच्छित असाल तर एलएलबी हा शब्द तुम्ही नक्कीच ऐकला असेल. एलएलबी ही कायद्याची एक डिग्री आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण एलएलबी कोर्स काय आहे (LLB Course information in marathi), एलएलबी चा फुल फॉर्म काय आहे (LLB full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

एलएलबी चा फुल फॉर्म काय आहे (LLB Full Form in Marathi)

Contents

एलएलबी कोर्स काय आहे (LLB Course information in marathi)

LLB हा एक लॅटिन भाषेमधील शब्द आहे. ज्याचा फुल फॉर्म लॅटिन भाषेत Legum Baccalaureus आहे. एलएलबी कायद्याच्या क्षेत्रांमधील एक अंडर ग्रॅज्युएशन लेवल अभ्यासक्रम आहे. आणि याला कायद्यामधील पहिला प्रोफेशनल डिग्री कोर्स सुद्धा म्हणतात.

साधारण भाषा मध्ये सांगायचे झाले तर एलएलबी ही एक कायद्याची डिग्री आहे ज्यामध्ये कायद्याशी संबंधित शिक्षण दिले जाते. एलएलबी च्या डिग्री मध्ये स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय नियमांविषयी आणि त्यांच्या अर्था विषयी माहिती सांगितली जाते. जर तुम्ही एलएलबी कोर्स पूर्ण केला तर तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन साठी LLM (Master of Laws) आणि phD (Doctor of philosophy) करू शकता.

एलएलबी या कोर्स मध्ये एक विद्यार्थी आपल्या करिअरमध्ये नियम आणि कायद्यांचा योग्य अर्थ समजण्यास अनुकूल होतो. हा कोर्स विद्यार्थ्याला वकील या क्षेत्रामध्ये प्रगती करण्यासाठी सक्षम बनवतो.

एलएलबी चा फुल फॉर्म काय आहे (LLB Full Form in Marathi)

एलएलबी चा फुल फॉर्म आहे Bachelor Of Laws. यालाच मराठी मध्ये कायद्याची पदवी म्हणतात. एल बी हा कायदे आणि नियम यांचा एक समूह आहे, जो संपूर्ण देशाला कायद्याने नियंत्रित करतो. भारतामध्ये एलएलबी ला Bachelor of Legislative Laws या नावानेसुद्धा ओळखतात.

एलएलबी कोर्स चा इतिहास काय आहे (History of LLB in Marathi)

एल एल बी कोर्स ची सुरुवात सर्वात पहिल्यांदा पेरिस महाविद्यालयामध्ये झाली होती. तेव्हा हे ऑक्सफर्ड आणि केंब्रिज भाषेमध्ये चालत होते. आणि एलएलबी या डिग्री ची सुरुवात इंग्लंडमध्ये झाली होती. यानंतर इतर देशांमध्ये सुद्धा याचा अभ्यास केला जाऊ लागला.

भारतातील पहिली कायद्याची युनिव्हर्सिटी (India’s first Law University)

National Law School of India University (NLSIU) आहे. ही युनिव्हर्सिटी बेंगलोर मध्ये स्थित आहे. या युनिव्हर्सिटीची स्थापना 1987 मध्ये केली गेली होती. ही भारतातील एलएलबीची सर्वात चांगली युनिव्हर्सिटी मानली जाते.

एलएलबी कोर्स साठी शैक्षणिक योग्यता (Eligibilty for llb in Marathi)

एलएलबी कोर्स मध्ये ऍडमिशन प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांने 50 टक्के मार्क बरोबर बारावी उत्तीर्ण असायला हवे.
जर आपण ग्रॅज्युएशननंतर एल एल बी करू इच्छित असेल तर एलएलबी प्रवेशासाठी ग्रॅज्युएशनला 50 टक्के मार्क्स असावे लागतात.

एलएलबी कोर्स प्रवेश परीक्षा (LLB Entrance Exams)

एलएलबी कोर्स ला ऍडमिशन प्राप्त करण्यासाठी आपल्याला एंट्रन्स एक्झाम (Entrance Exam) पास कराव्या लागतात. काही परीक्षा खालील प्रमाणे:
1) CLAT : Common Law Admission Test
2) LSAT : Law School Admission Test
3) AILET : All India Law Entrance Test

एलएलबी कोर्स मधील प्रकार (Types of LLB Course in Marathi)

  • Criminal Law (अपराधी कायदा)
  • Corporate Law (कंपनी कायदा)
  • Patent Attorney (पेटंट कायदा)
  • Cyber Law (सायबर कायदा)
  • Family Law (पारिवारिक कायदा)
  • Banking Law (बँकेचा कायदा)
  • Income Tax Law (आयकर कायदा)

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एलएलबी चा फुल फॉर्म काय आहे (LLB full form in marathi)

एलएलबी चा फुल फॉर्म Bachelor Of Legislative Laws आहे.

एलएलबी कोर्स किती वर्षाचा असतो?

बारावी नंतर एलएलबी हा कोर्स पाच वर्षाचा असतो. ग्रॅज्युएशन नंतर एलएलबी हा कोर्स तीन वर्षाचा असतो.

एलएलबी कोर्स ची फी किती असते?

एलएलबी कोर्स ची फी दोन ते चार लाख साधारणपणे असते.

एलएलबी ची सुरुवात कोणत्या देशामध्ये झाली होती?

एलएलबी ची सुरुवात इंग्लंड देशामध्ये झाली होती.

भारतातील पहिली कायद्याची युनिव्हर्सिटी (Law University) कोणती आहे?

National Law School Of India University (NLSIU)

वकील कोणाला म्हणतात? (Lawyer meaning in Marathi)

वकील हा लोकांना कायदेशीर बाबींमध्ये मार्गदर्शन करतो. कायद्याचा (लॉ) अभ्यास केलेल्या व्यक्तींना इंग्रजीत लॉयर म्हणतात.
भारतामध्ये ॲडव्होकेट्स ॲक्ट, 1961 नुसार जी व्यक्ती सन्मानीय उच्च न्यायालयामध्ये प्रॅक्टिस करण्यासाठी पात्र असते तिला ॲडव्होकेट म्हटले जाते. आणि ज्याच्याकडे कायद्याची (लॉ) पदवी आहे त्याला लॉयर म्हणले जाते.

ॲडव्होकेट कोणाला म्हणतात (Advocate meaning in Marathi)

भारतातील उच्च किंवा सर्वोच्च न्यायालयात वकिली करणाऱ्याला ॲडव्होकेट म्हणतात.

बॅरिस्टर कोणाला म्हणतात (Barrister meaning in Marathi)

इंग्लंडमधील बॅरिस्टरची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या वकिलाला बॅरिस्टर म्हणतात.

अखिल भारतीय वकील परिषद

भारतातील वकील परिषदांचे संवैधानिक प्रतिनीधीत्व करणारी संस्था आहे.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण एलएलबी चा फुल फॉर्म काय आहे (LLB full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. एलएलबी कोर्स काय आहे (LLB Course information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांबरोबर नक्की शेअर करा.

One thought on “एलएलबी म्हणजे काय | LLB full form in marathi

  1. मला लॉ चे शिक्षण पूर्ण करावयाचे आहे मी सरकारी कार्यालयातुन सेवानिवृत्ती झाले आहे.मी 1992 -93 ला सिम्बायोसिस पुणे येथे एल एल बी करीता प्रवेश घेतला होता.आता माझे वय ६० होईल . मला सदरचा अभ्यासक्रम पूर्ण करता येईल का त्यासाठी काय करावे लागेल कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *