महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra gk question in Marathi

Maharashtra gk question in Marathi : महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम भागातले एक राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र भारतातील तिसरे व लोकसंख्येच्या बाबतीत दुसरे मोठे राज्य आहे. महाराष्ट्र राज्याविषयी माहिती आपण मागील पोस्ट मध्ये पाहिली आहे. परंतु स्पर्धा परीक्षेमध्ये आपल्याला महाराष्ट्रा विषयी अनेक प्रश्न विचारले जातात. याच पार्श्भूमीवर आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (Maharashtra gk question in Marathi) जाणून घेणार आहोत.

Maharashtra gk question in Marathi
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (Maharashtra gk question in Marathi)

Contents

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (Maharashtra gk question in Marathi)

1) महाराष्ट्र राज्याची स्थापना केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1960

2) महाराष्ट्रात पंचायत राजची सुरुवात केव्हा झाली आहे?

उत्तर : 1 मे 1962

3) महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण आहेत?

उत्तर : यशवंतराव चव्हाण

4) महाराष्ट्राचे पहिले राज्यपाल कोण होते?

उत्तर : श्री प्रकाश

5) महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे?

उत्तर : – 3,07,713 चौ.कि.मी.

6) महाराष्ट्राचा विस्तार किती आहे?

उत्तर : अक्षांश 15 अंश 8′ उत्तर ते 22 अंश 1 उत्तर, रेखांश 72 अंश 6′ पूर्व ते 80 अंश 9′ पूर्व. पूर्व-पश्चिम विस्तार 800 कि.मी. उत्तर-दक्षिण विस्तार 700 कि.मी.

7) महाराष्ट्राला लाभलेल्या अरबी समुद्र किनाऱ्याची लांबी किती आहे?

उत्तर : 720 किमी

8) महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे?

उत्तर : महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे.

9) महाराष्ट्राची उपराजधानी कोणती आहे?

उत्तर : नागपूर

10) महाराष्ट्रातील सर्वांत उंच शिखर कोणते आहे?

उत्तर : कळसुबाई (1646 मी.)

11) कोणत्या डोंगररांगामुळे भीमा व कृष्णा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : शंभू महादेव

12) कोणत्या डोंगररांगामुळे गोदावरी व भीमा नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : हरिश्चंद्र बालाघाट

13) कोणत्या डोंगररांगांमुळे गोदावरी व तापी नद्यांची खोरी वेगळी झाली आहेत?

उत्तर : सातमाळा अजिंठा

14) महाराष्ट्राचा भारतात क्षेत्रफळाच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : तिसरा

15) महाराष्ट्राचा भारतात लोकसंख्येच्या दृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : दुसर

16) महाराष्ट्राचा भारतात साक्षरतेच्यादृष्टीने कितवा क्रमांक लागतो?

उत्तर : सहावा (82.9%)

17) महाराष्ट्राचा एकूण देशांतर्गत उत्पादनानुसार कितवा क्रमांक (GDP) लागतो?

उत्तर : पहिला

18) पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

19) कोणते शहर महाराष्ट्राचा ‘हरित पट्टा’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : नाशिक

20) 2011 ची जनगणना स्वातंत्र्या नंतरची कितवी जनगणना होती?

उत्तर : सातवी

महाराष्ट्रातील पहिले

महाराष्ट्रातील पहिले साप्ताहिकदर्पण (1832)
महाराष्ट्रातील पहिले मासिक दिग्दर्शन (1840)
महाराष्ट्रातील पहिले दैनिक वर्तमानपत्रज्ञानप्रकाश
महाराष्ट्रातील पहिली मुलींची शाळापुणे (1848)
महाराष्ट्रातील पहिली सैनिकी शाळासातारा
महाराष्ट्रातील पहिला साक्षर जिल्हा सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील पहिला संपूर्ण विद्युतीकरण झालेला जिल्हा वर्धा
महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा सिंधुदुर्ग
महाराष्ट्रातील पहिले मुख्यमंत्रीयशवंतराव चव्हाण
महाराष्ट्रातील पहिले राज्यपालश्री प्रकाश
महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा (रायगड)
महाराष्ट्रातील पहिले जलविद्युत केंद्र खोपोली (रायगड)
महाराष्ट्रातील पहिला अणुविद्युत प्रकल्प तारापुर
महाराष्ट्रातील पहिले विद्यापीठ मुंबई विद्यापीठ (18 जुलै 1857)
महाराष्ट्रातील पहिले कृषि विद्यापीठ राहुरी, जि. अहमदनगर (1968)
महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना प्रवरानगर, जि. अहमदनगर (1950)
महाराष्ट्रातील पहिली सहकारी सूत गिरणी कोल्हापूर जिल्हा विणकर सहकारी संस्था, इचलकरंजी
महाराष्ट्रातील पहिला पवनविद्युत प्रकल्प जमसांडे, देवगड (जि. सिंधुदुर्ग)
महाराष्ट्रातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्रआर्वी (पुणे)
महाराष्ट्रातील पहिला लोह पोलाद प्रकल्प चंद्रपुर
महाराष्ट्रातील पहिले

महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि रस्ते / महामार्ग

महाराष्ट्रातील प्रमुख घाटरस्ते / महामार्ग
कसारा / थळ घाट मुंबई ते नाशिक
माळशेज घाटठाणे ते अहमदनगर
दिवा घाट पुणे ते बारामती
कुंभार्ली घाट कराड ते चिपळूण
फोंडा घाटकोल्हापूर ते पणजी
बोर / खंडाळा घाट मुंबई ते पुणे
खंबाटकी घाट पुणे ते सातारा
पसरणी घाट वाई ते महाबळेश्वर
आंबा घाट कोल्हापूर ते रत्नागिरी
महाराष्ट्रातील प्रमुख घाट आणि रस्ते / महामार्ग

महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि त्यांची स्थापना (Universities in Maharashtra and their establishment)

महाराष्ट्रातील विद्यापीठेस्थापना
मुंबई विद्यापीठ मुंबई (1857)
पुणे विद्यापीठ पुणे (1949)
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूरनागपूर (1925)
कर्मयोगी संत गाडगेबाबा अमरावतीअमरावती (1983)
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरऔरंगाबाद मराठवाडा (1958)
शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर (1963)
यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ नाशिक (1988)
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक (1998)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान लोणेरे, रायगड (1989)
उत्तर महाराष्ट्र विद्यापीठजळगाव (1989)
कविकुलगुरू कालिदास संस्कृतरामटेक, नागपूर (1998)
स्वामी रामानंदतीर्थ मराठवाडानांदेड (1994)
महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान नागपूर (2000)
महाराष्ट्रातील विद्यापीठे आणि त्यांची स्थापना

महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था (Agricultural Research Institute in Maharashtra)

कृषी संशोधन संस्था ठिकाण
मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्रपाडेगांव (सातारा)
गवत संशोधन केंद्र पालघर (ठाणे)
नारळ संशोधन केंद्रभाटये (रत्नागिरी)
सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन (रायगड)
काजू संशोधन केंद्रवेंगुर्ला (सिंधुदुर्ग)
केळी संशोधन केंद्रयावल (जळगाव)
हळद संशोधन केंद्रडिग्रज (सांगली)
राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र हिरज केगांव (सोलापूर)
राष्ट्रीय कांदा लसून संशोधन केंद्र राजगुरूनगर (पुणे)
महाराष्ट्रातील प्रमुख कृषी संशोधन संस्था

महाराष्ट्रातील थोर मराठी साहित्यिक व त्यांची टोपणनावे

मराठी साहित्यिक टोपणनावे
कृष्णाजी केशव दामले केशवसुत
गोविंद विनायक करंदीकर विंदा करंदीकर
त्र्यंबक बापुजी डोमरे बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे केशवकुमार
राम गणेश गडकरी गोविंदाग्रज
विष्णू वामन शिरवाडकर कुसुमाग्रज
माधव त्र्यंबक पटवर्धन माधव जुलिअन
चिंतामण त्र्यंबक खानोलकर आरती प्रभू
निवृत्ती रामजी पाटील पी. सावळाराम
दादोबा पांडुरंग तर्खडकरमराठी व्याकरणाचे पाणिनी
गणेश वासुदेव जोशीसार्वजनिक काका
डॉ. शिवाजीराव पटवर्धनडॉ. पटवर्धन
इंदिरा नारायण संतइंदिरा
गोपाळ मनोहर नातूमनमोहन
धोंडो वासुदेव गद्रेकाव्यविहारी
नारायण राजहंसबालगंधर्व
लक्ष्मण शास्त्री जोशीतर्कतीर्थ
प्रल्हाद केशव अत्रेआचार्य
केशव सीताराम ठाकरे प्रबोधनकार
नरसिंह केळकर साहित्यसम्राट
आत्माराम रावजी देशपांडेअनिल
महाराष्ट्रातील साहित्यिक व त्यांची टोपणनावे

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंग

महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगठिकाण
त्र्यंबकेश्वरनाशिक
घृष्णेश्वरऔरंगाबाद
भीमाशंकरपुणे
परळी वैजनाथबीड
औंढा नागनाथ हिंगोली
महाराष्ट्रातील ज्योतिर्लिंगे

महाराष्ट्रातील खनिज संपत्ती व संबंधित जिल्हे

महाराष्ट्रातील खनिज संपत्तीसंबंधित जिल्हे
दगडी कोळसा सावनेर, कामठी, उमरेड (नागपूर), वणी (यवतमाळ), गुग्गुस, बल्लारपूर (चंद्रपूर)
बॉक्साईटकोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग
कच्चे लोखंडरेड्डी (सिंधुदुर्ग)
मॅग्नीजसावनेर (नागपूर), तुमसर (भंडारा), सावंतवाडी (सिंधुदुर्ग)
तांबे चंद्रपूर, नागपूर
चुनखडीयवतमाळ
डोलोमाईटरत्नागिरी, यवतमाळ
क्रोमाईभंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग
कायनाईटदेहुगाव (भंडारा)
शिसे व जस्त नागपूर
महाराष्ट्रातील खनिज संपत्ती

महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे

औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे ठिकाण (जिल्हा)
पारस अकोला
एकलहरे नाशिक
कोराडी, खापरखेडानागपूर
चोलाठाणे (कल्याण)
बल्लारपूर चंद्रपूर
परळीवैजनाथबीड
फेकरी जळगाव (भुसावळ)
तुर्भे (ट्रॉम्बे) मुंबई
भिरा अवजल (जलविद्युत) रायगड
कोयना (जलविद्युत) सातारा
धोपावे रत्नागिरी
जैतापूर (अणुविद्युत) रत्नागिरी
महाराष्ट्रातील प्रमुख औष्णिक वीजनिर्मिती केंद्रे

महाराष्ट्रातील गणपतींची नावे व स्थळ

गणपतीचे नावस्थळ (जिल्हा)
श्री मोरेश्वर मोरगाव पुणे
श्री गिरिजात्मक लेण्याद्री पुणे
श्री महागणपती रांजणगाव पुणे
श्री विघ्नहर ओझर पुणे
श्री चिंतामणी थेऊरपुणे
श्री वरदविनायक महडरायगड
श्री सिद्धिविनायक सिद्धटेक अहमदनगर
महाराष्ट्रातील गणपतींची नावे व स्थळ

महाराष्ट्रातील अभयारण्ये (Sanctuaries in Maharashtra)

महाराष्ट्रातील अभयारण्येजिल्हा
कर्नाळा (पक्षी) रायगड
माळढोक (पक्षी)अहमदनगर
मेळघाट (वाघ)अमरावती
भीमाशंकर (शेकरू खार)पुणे
सागरेश्वर (हरिण)सांगली
चपराळागडचिरोली
नांदूरमधमेश्वर (पक्षी) नाशिक
देऊळगाव रेहकी (काळवीट) अहमदनगर
राधानगरी (गवे) कोल्हापूर
टिपेश्वर (मोर) यवतमाळ
काटेपूर्णा अकोला
अनेर धुळे
महाराष्ट्रातील अभयारण्ये

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने (National Parks in Maharashtra)

महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने ठिकाण
संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली व ठाणे
पेंच राष्ट्रीय उद्यान नागपूर
नवेगाव बांध राष्ट्रीय उद्यान गोंदिया
ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर
गुगामल राष्ट्रीय उद्यानअमरावती (मेळघाट)
चांदोली राष्ट्रीय उद्यान सांगली, सातारा, कोल्हापूर, रत्नागिरी
महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे (Cold weather places in Maharashtra)

  • चिखलदरा अमरावती
  • म्हैसमाळ औरंगाबाद
  • पन्हाळा कोल्हापूर
  • रामटेक नागपूर
  • माथेरान रायगड
  • महाबळेश्वर, पाचगणी सातारा
  • तोरणमळ धुळे
  • लोणावळा, खंडाळा पुणे

महाराष्ट्र सामान्य ज्ञान मराठी (Maharashtra General knowledge Questions andAnswers in Marathi)

21) राजवाडे ऐतिहासिक संशोधन मंडळ खालील पैकी कोणत्या शहरात आहे?

उत्तर : धुळे

22) आगरकरांनी 15 ऑक्टोबर 1988 रोजी सुरु केलेल्या सुधारक’ या साप्ताहिकाचे पहिले संपादक कोण होते (English Edition)?

उत्तर : गो. कु. गोखले

23) यांनी रत्नागिरी येथे ‘पतित पावन मंदिर’ बांधले.

उत्तर : स्वातंत्र्यवीर सावरकर

24) अमरावती येथे सन 1932 मध्ये श्री शिवाजी शिक्षण संस्थेची स्थापना कोणी केली?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

25) हा महात्मा फुले यांचा ग्रंथ त्यांच्या मरणोपरांत म्हणजे 1811 मध्ये प्रकाशित झाला.

उत्तर : सार्वजनिक सत्यधर्म

26) खालील पैकी कोणास काळकर्ते परांजपे’ म्हणून ओळखले जाते?

उत्तर : रघुनाथराव परांजपे

27) राज्यातील महिला विकासासाठी काम करणारे कार्यकर्ते आणि संस्थांना कोणता पुरस्कार देण्यात येतो?

उत्तर : अहिल्याबाई होळकर

28) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यातील मेंढालेखा या गावात लोक सहभागातून जंगल व्यवस्थापन व संवर्धनाचे काम केले?

उत्तर : गडचिरोली

29) गोसीखुर्द प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?

उत्तर : वैनगंगा

30) महाराष्ट्र शासन राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म दिवस 26 जून हा राज्य पातळीवर कोणता दिवस म्हणून साजरा करते?

उत्तर : सामाजिक न्याय दिन

31) कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात?

उत्तर : औरंगाबाद

32) फेकरी हा औष्णिक विद्युत प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : जळगाव

33) महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?

उत्तर : मध्य प्रदेश

34) परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला काय म्हणतात?

उत्तर : निर्मळ रांग

35) दगडी कोळश्याचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?

उत्तर : Lignite

36) बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?

उत्तर : औरंगाबाद

37) Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?

उत्तर : पाचगणी

38) वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?

उत्तर : महाराष्ट्र

39) महात्मा गांधी यांनी नामकरण केलेल्या महाराष्ट्रातील सेवाग्राम या गावाचे मुळ नाव कोणते?

उत्तर : शेगाव

40) महाराष्ट्रात VAT कर प्रणाली कधी लागू करण्यात आली?

उत्तर : एप्रिल 2005

महाराष्ट्र जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Maharashtra General knowledge questions in Marathi)

41) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?

उत्तर : नंदुरबार

42) अमरावती येथे ‘ श्रद्धानंद छात्रालय ‘ कोणी सुरु केले होते ?

उत्तर : डॉ. पंजाबराव देशमुख

43) बाबा आमटेंचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता?

उत्तर : समाजसेवा

44) ज्ञानेश्वरांची समाधी कोठे आहे ?

उत्तर : आळंदी

45) राजर्षी शाहू महाराज यांचा जन्म कोठे झाला होता?

उत्तर : कागल

46) हरितक्रांतीमुळे कोणत्या पीक गटाला फायदा झाला ?

उत्तर : तृणधान्य

47) महाराष्ट्रात जमीन सुधारणा कायदा कोणत्या वर्षापासून सुरु झाला ?

उत्तर : 1945

48) ‘रोजगार हमी योजना राबविणारे देशातील पहिले राज्य / केंद्रशासीत प्रदेश कोणता?

उत्तर : महाराष्ट्र

49) कोणत्या प्रकारच्या खडकांमध्ये वेरूळ, अजिंठाच्या लेण्याकोरलेल्या आहेत ?

उत्तर : बेसॉल्ट

50) राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था ( NEERI National Enviornmetal Engineering Research Institute ) कोणत्या शहरात आहे?

उत्तर : नागपूर

51) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात लिंग गुणोत्तर किती आहे?

उत्तर : 925

52) 2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा अधिक आहे, म्हणजेच स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा जास्त आहे?

उत्तर : सिंधुदुर्ग

53) गुलामगिरी ‘ हे पुस्तक कोणी लिहिले?

उत्तर : महात्मा फुले

54) ‘केसरी ‘या वृत्तपत्राचे पहिले संपादक कोण?

उत्तर : आगरकर

55) महात्मा फुले यांचे मूळ आडनाव काय होते?

उत्तर : गोऱ्हे

56) महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात एकही तालुका नाही?

उत्तर : मुंबई शहर

57) महाराष्ट्राच्या पूर्व सीमेला लागून कोणते राज्य आहे?

उत्तर : छतीसगढ

58) ‘मित्रमेळा ‘ ही संघटना वि. दा. सावरकर यांनी कोठे स्थापन केली?

उत्तर : नाशीक

59) भगवतगीतेवर मराठीतून समीक्षण लिहिणारा संत कोण?

उत्तर : संत ज्ञानेश्वर

60) मराठीतील पहिले वृत्तपत्र कोणते आहे?

उत्तर : दर्पण

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (Maharashtra gk question in Marathi)

61) टीपेश्वर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : यवतमाळ

62) जायकवाडी प्रकल्पामुळे तयार झालेला जलाशय कोणत्या नावाने ओळखला जातो?

उत्तर : नाथसागर

63) सेंट्रल इन्स्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट कोणत्या शहरात आहे?

उत्तर : पुणे

64) कोणते थंड हवेचे ठिकाण अमरावतीत गावीलगढच्या डोंगरात आहे?

उत्तर : चिखलदरा

65) मुळा आणि मुठा या नद्यांच्या संगमावर कोणते शहर वसलेले आहे?

उत्तर : पुणे

66) वर्धा व वैनगंगा यांचा संगम कोठे झाला आहे?

उत्तर : शिवने

67) महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान कोणत्या जिल्ह्यात आढळून येते?

उत्तर : चंद्रपूर

68) महाराष्ट्राच्या सह्याद्रीच्या पर्वतात कोणती मृदा आढळते?

उत्तर : जांभी मृदा

69) कोणते राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर जिल्हयात भद्रावती या तालुक्यात आढळते?

उत्तर : ताडोबा

70) महाराष्ट्रात कोणत्या जिल्हयात लोह खनिजांचे मोठे साठे आढळून येतात?

उत्तर : चंद्रपूर

71) कोयना प्रकल्प अंतर्गत सातारा जिल्ह्यात पाटण तालुक्यात हेळवाकनजिक जे धरण बांधण्यात आले, त्या धरणाच्या जलाशयाला कोणते नाव देण्यात आले आहे?

उत्तर : शिवाजी सागर

72) महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यात सर्वात जास्त साखर कारखाने आहेत?

उत्तर : सोलापूर

73) महाराष्ट्रातील सर्वात मोठी सहकारी सुत गिरणी कोठे आहे?

उत्तर : इचलकरंजी

74) महाराष्ट्रातील लोकसंख्येची सर्वात कमी घनता कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : गडचिरोली

75) पितळ खोरे लेण्या कोणत्या जिल्ह्यात आहेत?

उत्तर : औरंगाबाद

76) नवेगाव बांध हे राष्ट्रीय उद्यान कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : गोंदिया

77) महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाचे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर : नाशिक

78) 1 मे 1978 रोजी भंडारा जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?

उत्तर : गोंदिया

79) कोणता जिल्हा उद्योग विरहित जिल्हा म्हणून जाहीर केला आहे?

उत्तर : गडचिरोली

80) चंद्रपूर जिल्ह्यात कोठे ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण केंद्र आहे?

उत्तर : सिंदेवाली

महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी 2022 (Maharashtra gk question in Marathi)

81) बोर हे अभयारण्य व पर्यटन केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : वर्धा

82) औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या जिल्ह्याची निर्मिती झाली?

उत्तर : जालना

83) महाराष्ट्र राज्य अभियांत्रिकी संस्था (मेरी) व महाराष्ट्र राज्य पोलीस ॲकॅडमी कोठे आहे?

उत्तर : नाशिक

84) खाऱ्या पाण्याचे बुलढाणा जिल्ह्यातील सरोवर कोणते?

उत्तर : लोणार

85) महाराष्ट्रातील सर्वात उत्तरेकडील तालुका कोणता?

उत्तर : धडगाव (नंदुरबार)

86) औरंगाबाद प्रशासकीय विभागात किती जिल्हे आणि किती तालुके आहेत?

उत्तर : 8 जिल्हे आणि 76 तालुके

87) सर्वात जास्त तालुके असणारा प्रशासकीय विभाग कोणता?

उत्तर : औरंगाबाद

88) कोणत्या राज्याशी चंद्रपूर, नांदेड व यवतमाळ जिल्ह्यांच्या सीमा आहेत?

उत्तर : तेलंगणा

89) दादर व नगर हवेली या राज्याशी महाराष्ट्राच्या कोणत्या जिल्ह्यांची सरहद्द आहे?

उत्तर : ठाणे

90) महाराष्ट्रातील सर्वात पूर्वेकडील तालुका कोणता?

उत्तर : भामरागड (गडचिरोली)

91) महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी कोणती?

उत्तर : गोदावरी

92) महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते?

उत्तर : जायकवाडी

93) महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला कोणता?

उत्तर : साल्हेरचा किल्ला

94) महाराष्ट्रातील पहिले मातीचे धरण कोणते?

उत्तर : नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरण

95) महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण कोणते?

उत्तर : मॉसिनराम

96) महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते?

उत्तर : ताडोबा (चंद्रपूर)

97) महाराष्ट्रातील सर्वात लहान नदी कोणती?

उत्तर : नर्मदा

98) महाराष्ट्रातील पहिले धरण कोणते?

उत्तर : राधानगरी धरण

99) महाराष्ट्रातील सर्वात लहान जिल्हा कोणता?

उत्तर : मुंबई (आकारमानाने)

100) पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : पुणे जिल्ह्यातील सासवड गावाजवळ

101) साल्हेर शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : नाशिक जिल्ह्यात आहे

102) कळसुबाई शिखर कोणत्या जिल्ह्यात आहे?

उत्तर : अहमदनगर

महाराष्ट्राविषयी काही महत्वाची माहिती (Maharashtra information in marathi)

  • देशाच्या खनिज उत्पादनात महाराष्ट्राचा वाटा 3.9% आहे, 12.33% क्षेत्र खनिजयुक्त आहे.
  • महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार.
  • महाराष्ट्राचे प्राकृतिकदृष्टय़ा तीन प्रमुख विभाग- कोकण किनारपट्टी, पश्चिम घाट व महाराष्ट्र पठार.
  • उत्तरेकडील दमणगंगा नदीपासून दक्षिणेकडील तेरेखोल खाडीपर्यंतचा प्रदेश कोकणपट्टीत मोडतो.
  • महाराष्ट्रात सह्याद्री पर्वताची लांबी 440 कि.मी. आहे.
  • सहयाद्री पर्वतास ‘पश्चिम घाट’ असेसुद्धा म्हणतात.
  • उत्तरेस तापी नदीपासून दक्षिणेस कन्याकुमारीपर्यंत सह्याद्री पसरलेला आहे.
  • सहयाद्री पर्वताची सरासरी उंची 1200 ते 1300 मीटर आहे.
  • महाराष्ट्राचा 90 टक्के भूभाग दख्खनच्या पठाराने व्यापलेला आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (Maharashtra gk question in Marathi) जाणून घेतले. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर यामध्ये तुम्हाला काही चुका आढळून आल्यास त्या आम्हाला नक्की कळवा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

20 thoughts on “महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra gk question in Marathi

    1. महाराष्ट्र राज्याविषयी खूप छान माहिती दिलीत.

    1. सर तुम्ही खूप छान अशी माहिती दिलेली आहे जी स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त आहे, जर स्पर्धा परीक्षा ला विचारली तर मुलं जीवनभर लक्षात ठेवेल आपल्याला.

  1. Your writing style is engaging, and the information is presented clearly. Thanks for this informative piece!

  2. This article is an absolute treasure. I’ve saved it for a future reference. Thank you for your valuable information!

    1. खूप छान माहिती दिली आजुन अशीच माहिती नंदुरबार जिल्ह्याची पुर्ण Gk MCQ असेल तर द्या सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *