100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक | Marathi books and their authors

By | December 3, 2022

Marathi books and their authors : मित्रांनो आपल्या मराठी भाषेत अनेक लेखकांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ज्यामध्ये अनेक कादंबऱ्या, मराठी प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके दुर्मिळ होत चालली आहेत. तर अनेक पुस्तके आपल्याला ऑनलाईन वाचायला मिळतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण 100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors) यांची माहिती जाणून घेणार आहोत.

Marathi books and their authors
100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors)

20 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors)

पुस्तकेलेखक
प्रकाशवाटाप्रकाश आमटे
अग्निपंखडॉ.ए.पी.जे अब्दुल कलाम
टू द लास्ट बुलेटविनिता कामटे
प्लेइंग टू विनसायना नेहवाल
सनी डेज सुनील गावस्कर
शिवाजी कोण होता गोविंद पानसरे
बनगरवाडी व्यंकटेश माडगूळकर
अस्पृश्यांचा मुक्ती संग्राम शंकरराव खरात
छत्रपती शाहू महाराज जयसिंगराव पवार
आय डेअर किरण बेदी
तिमिरातून तेजाकडे डॉ. नरेंद्र दाभोळकर
मृत्युंजय शिवाजी सावंत
फकिरा अण्णाभाऊ साठे
बलुतं दया पवार
ग्रामगीता राष्ट्रसंत तुकडोजी महाराज
प्रश्न मनाचेडॉ. हमीद आणि नरेंद्र दाभोळकर
स्वामी रणजित देसाई
श्रीमान योगी रणजीत देसाई
ठरलं डोळस व्हायचं डॉ. नरेंद्र दाभोळकर
मी जेव्हा मी जात चोरली बाबुराव बागुल

मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक मराठी (Marathi Pustake aani tyanche lekhak marathi)

पुस्तकेलेखक
हाफ गर्लफ्रेंड चेतन भगत
वाट तूडविताना उत्तम कांबळे
एकच प्याला राम गणेश गडकरी
कोसला भालचंद्र नेमाडे
ययाती वि. स. खांडेकर
वळीव शंकर पाटील
लज्जा तसलिमा नसरीन
दैनंदिन पर्यावरण दिलीप कुलकर्णी
रणांगण विश्राम बेडेकर
बटाट्याची चाळ पु. ल. देशपांडे
श्यामची आई साने गुरुजी
माझे विद्यापीठ नारायण सुर्वे
बिऱ्हाड अशोक पवार
व्यक्ती आणि वल्ली पु. ल. देशपांडे
माणदेशी माणसं व्यंकटेश माडगूळकर
उचल्या लक्ष्मण गायकवाड
अमृतवेल वि. स. खांडेकर
नटसम्राट विष्णू वामन शिरवाडकर
हिरवा चाफावि. स. खांडेकर
क्रोंचवधवि. स. खांडेकर
झोंबी आनंद यादव
इल्लम शंकर पाटील
चिकाळा भास्कर बडे
झाडा-झडती विश्वास पाटील
नाझी भस्मासुराचा उदयास्तवि. ग. कानिटकर
बाबा आमटेग.भ. बापट
डॉ. बाबासाहेब आंबेडकर शंकरराव खरात
कोल्हाट्याचं पोर किशोर काळे
बहादूर थापा संतोष पवार

100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors)

पुस्तकेलेखक
भूवैकुंठ किशोर सानप
आई मोकझिम गार्की
स्वभाव आनंद नाडकर्णी
समग्र तुकाराम दर्शन किशोर सानप
कर्ण खरा कोण होतादाजी पणशीकर
कापूसकाळ कैलास दौंड
पांगिरा, पानिपत, युगंधर, छावाशिवाजी सावंत
एक होता कार्वरवीणा गवाणकर
वावटळ व्यंकटेश माडगूळकर
ग्रेट भेट निखिल वागळे
भारताचा शोध पंडित जवाहरलाल नेहरू
गोष्टी माणसांच्या सुधा मुर्ती
अंधाराचा गाव माझा कैलास दौंड
उपेक्षितांचे अंतरंग श्रीपाद महादेव माटे
माणुसकीचा गहिवरश्रीपाद महादेव माटे
यश तुमच्या हातात शिव खेरा
आमचा बाप अन आम्ही डॉ. नरेंद्र जाधव
शिक्षण जे कृष्णमूर्ती
गांधीनंतरचा भारत रामचंद्र गुहा
आधुनिक भारताचे निर्मातेरामचंद्र गुहा
नापास मुलांची गोष्टअरुण शेवते
महानायक विश्वास पाटील
आहे आणि नाहीविष्णू वामन शिरवाडकर
मिरासदारद. मा. मिरासदार
अल्बर्ट एलिस अंजली जोशी
स्पर्धा काळाशी अरुण टिकेकर, अभय टिळक
बदलता भारत भानू काळे
गीताई विनोबा भावे
साता उत्तराची कहाणीग. प्र. प्रधान
मध्ययुगीन भारताचा इतिहासमा. म. देशमुख
ड्रीम्स फ्रॉम माय फादर बराक ओबामा
समग्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरचांगदेव खैरमोडे
झोत रावसाहेब कसबे
एकेक पान गळावयागौरी देशपांडे
आई समजून घेताना उत्तम कांबळे
खरेखुरे आयडॉलयुनिक फीचर्स
ओबामा संजय आवटे
महात्म्याची अखेर जगन फडणीस
बुद्ध आणि त्याचा धम्म डॉ. बाबासाहेब आंबेडकर

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पुस्तकांचे प्रकार

कादंबरी, कवितासंग्रह, कथासंग्रह, ललित लेखसंग्रह, ग्रंथ, शब्दकोश, मासिके, साप्ताहिके, पत्रके इत्यादी.

पुस्तक म्हणजे काय?

पुस्तक हे लिखित, छापलेल्या व कोऱ्या कागदापासून व चर्मपत्रे, झाडाच्या पानांपासून किंवा इतर कोणत्याही साहित्यापासून बनविलेल्या पानांचे एकत्रित संकलन असते. साहित्यिक लिखित व प्रकाशित कृतीस पुस्तक म्हणतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण 100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors) यांची माहिती जाणून घेतली. Marathi Pustake aani tyanche lekhak marathi ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

9 thoughts on “100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक | Marathi books and their authors

  1. अरुण दत्तू बांदेकर

    नामवंत मराठी लेखकांच्या मराठी पुस्तकांची परिपूर्ण सूची चोखंदळ मराठी वाचकांसाठी फारच उपयुक्त आहे.ख्यातनाम विनोदी लेखक कै.दत्तू बांदेकर यांची पुस्तके उपलब्ध आहेत काय? कृपया माहिती द्यावी अशी विनंती.
    — अरुण दत्तू बांदेकर, मुंबई.

    Reply
    1. Talks Marathi Post author

      दत्तू बांदेकर यांनी लिहिलेली पुस्तके:
      अनिल
      अमृतवाणी (लघुनिबंध, 1948)
      आडपडदा (1947)
      आपकी सेवामे (हिंदी चित्रपटाची पटकथा, 1947)
      आर्य चाणक्य
      आवळ्या भोपळ्याची मोट (1958)
      कबुली जबाब (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
      कारुण्याचा विनोदी शाहीर
      गडी फू (मृत्यूपर्यंत अप्रकाशित)
      गुंडाच्या तावडीतील सुंदरी (1946, रहस्यमालाचा दिवाळी अंक)
      गुलछबूचा फार्स (दिवाळी अंकात)
      चिरीमिरी (1959)
      चुकामूक (लघु कादंबरी)
      चोरपावले
      जावईशोध (नाटक, 1951)
      तू आणि मी (आत्मकथन, 1944)
      तो आणि ती (संवाद, 1938)
      नजरबंदी (नाटक, 1944)
      नवी आघाडी (1944)
      पंचगव्य (विडंबन काव्यसंग्रह, 1957. या पुस्तकात बांदेकरांच्या ३६ कविता आहेत, बाकीच्या अत्र्यांच्या)
      पेचपसंग (1947)
      प्यारी (1944)
      प्रेमपत्रे (1946)
      प्रेमाचा गुलकंद (1959)
      बहुरूपी (1941)

      Reply
  2. Pratham Shah

    Very systematic and valuable information about marathi books and name of author,it really helped me in writing my ‘letter writing’ in marathi,thank you.

    Reply
  3. Darrel Kavanagh

    Your blog is a true asset to the online community. Thank you for your contributions!

    Reply

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *