पारिभाषिक शब्द मराठी इयत्ता दहावी | Paribhashik shabdh marathi

Paribhashik shabdh marathi : इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये पारिभाषिक शब्द विचारले जातात. हे शब्द साधारणपणे दोन गुणांना असतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi) जाणून घेणार आहोत.

पारिभाषिक शब्द म्हणजे काय

विशिष्ट ज्ञान शाखेच्या संदर्भात खास अर्थाने वापरलेल्या शब्दास ‘पारिभाषिक शब्द’ असे म्हणतात.

कोणत्याही भाषेतील शब्दसमुच्चयाचे ‘सामान्य शब्द’ आणि ‘पारिभाषिक शब्द’ असे दोन प्रकारात वर्गीकरण करता येईल. सामान्यतः ‘सामान्य शब्द’ हे सर्वसाधारण व्यवहारात वापरले जातात. ‘पारिभाषिक शब्द’ मर्यादित क्षेत्रासाठी वापरले जातात.

Paribhashik shabdh marathi
पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi)

पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi)

Absenceअनुपस्थिती
Academic Qualificationशैक्षणिक अहर्ता
Actionकृती
Affedevitशपथपत्र
Agentप्रतिनिधी
Application Formआवेदन पत्र
Anniversaryवर्धापन दिन
Benchआसन
Bio-dataस्वपरीचय
Bonafide Certificateवास्तविकता प्रमाणपत्र
Book postपुस्त-प्रेष
Book Stallपुस्तक विक्री केंद्र
Calligraphyसुलेखन
Children’s Theatreबाल रंगभूमी
Comedyसुखात्मिका
Censusजनगणना
Casual Leaveनैमित्तिक रजा
Categoryप्रवर्ग
Commentatorसमालोचक
Correspondenceपत्रव्यवहार

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

50 पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik words in marathi)

Corporationमहामंडळ
Daily Allowanceदैनिक भत्ता
Daily Wagesदैनिक वेतन
Documentaryमाहितीपट
Dramaनाटक
Dismissबडतर्फ
Due Dateनियत दिनांक
Earn Leaveअर्जित रजा
Exchangeदेवाणघेवाण
Express Highwayद्रुतगती महामार्ग
Eventघटना
Exhibitionप्रदर्शन
Feedbackप्रत्याभरण
Fellowshipअभिछात्रवृती
General Meetingसर्वसाधारण सभा
Government Letterशासकीय पत्र
Goodwillसदिच्छा
Half Yearlyआर्धवर्षिक
Honourableमाननीय
Humanismमानवतावाद
Indexअनुक्रमणिका
Initialsआद्याक्षरे
Interpreterदुभाषा
Joint Meetingसंयुक्त सभा
Junior Clerkकनिष्ठ लिपिक
Journalismपत्रकारिता
Lecturerअधिव्याख्याता
Magazineनियतकालिक
Medical Examinationवैद्यकीय तपासणी
Mortgageगहाण

100 पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi)

No Objection certificateना हरकत प्रमाणपत्र
News Agency वृत्तसंस्था
Official Recordकार्यालयीन अभिलेख
Orientationनिर्देशन
Overtimeअतिरिक्त काल
Open Letterअनावृत्त पत्र
Part Timeअंशकालीन
Patentएकस्व
Press Noteप्रसिद्धीपत्रक
Programmeकार्यक्रम
Pocket Moneyहातखर्च
Quorumगणसंख्या
Qualitativeगुणात्मक
Registered Letterनोंदणीकृत पत्र
Reservationआरक्षण
Revaluationपुनर्मूल्यांकन
Receptionist स्वागतकार
Refreshmentअल्पोपहार
Show Cause Noticeकारणे दाखवा नोटीस
Sourvenirस्मरणिका
Supervisorपर्यवेक्षक
Secretaryसचिव
Taxकर
Therapyउपचारपद्धती
Transportपरिवहन
Trade Markबोधचिन्ह
Translatorअनुवादक
Unauthorizedअनधिकृत
Undertakingहमीपत्र
Unitएकक
Up-to-dateअद्यावत
Verbalशाब्दिक

इंग्रजी शब्दांना मराठी प्रतिशब्द (English words meaning in Marathi)

Workshopकार्यशाळा
Waiting listप्रतिक्षासुची
Worthinessपात्रता
Wall Paperभिंतीला चिकटविण्याचा कागद
Yardआवार
Year under reportअहवाल वर्ष
Your truelyआपलाच
Your Sincerelyआपला स्नेहांकित
Zeal and energyउत्साह आणि जोम
Zero hourशून्य काळ
Zoneपरिमंडळ, विभाग

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पारिभाषिक शब्द mobile

भ्रमणध्वनी

पारिभाषिक शब्द drama

नाटक

पारिभाषिक शब्द workshop

कार्यशाळा

पारिभाषिक शब्द zone

प्रदेश

पारिभाषिक शब्द bio data

स्वपरीचय पत्र

पारिभाषिक शब्द part time

अर्ध – वेळ

पारिभाषिक शब्द unit

एकक

पारिभाषिक शब्द index

अनुक्रमणिका

पारिभाषिक शब्द engineer

अभियंता

पारिभाषिक शब्द dismiss

बडतर्फ

पारिभाषिक शब्द motto

बोधवाक्य

पारिभाषिक शब्द reservation

आरक्षण

इंटरनेट या पारिभाषिक शब्दाचा मराठीतील शब्द कोणता?

आंतरजाल

पारिभाषिक शब्द event

घटना

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पारिभाषिक शब्द मराठी (Paribhashik shabdh marathi) जाणून घेतले. इंग्रजी शब्दांचे मराठी अर्थ (English words meaning in Marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *