General knowledge questions in marathi : मित्रांनो लहान मुलापासून ते वयोवृध्द लोकांपर्यंत जनरल नॉलेज जाणून घ्यायला सर्वानाच आवडते. आणि याची किती गरज आपल्याला आहे हे मी तुम्हाला काही जास्त सांगण्याची गरज नाही. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi) जाणून घेणार आहोत.

Contents
- 1 25 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi)
- 1.1 पाटणा शहराचे प्राचीन नाव काय होते?
- 1.2 वि स खांडेकर यांना कोणत्या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
- 1.3 गौतम बुद्धाने त्यांचा उपदेश कोणत्या ठिकाणी दिला होता?
- 1.4 साबरमती नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते?
- 1.5 महात्मा गांधी कोणत्या वर्तमान पत्राचे संपादक होते?
- 1.6 इन्कलाब जिंदाबाद याचा अर्थ काय होतो?
- 1.7 सर्वात प्राचीन वेद कोणता?
- 1.8 आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती त्यांचे पद स्वीकारताना कोणापुढे शपथ घेतात?
- 1.9 केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली ची राजधानी कोणती आहे?
- 1.10 आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे खनिज कोणते?
- 1.11 पंजाब ला पाच नद्यांचा प्रदेश म्हणतात त्या नद्यांची नावे काय?
- 1.12 चंदिगड कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे?
- 1.13 ज्ञानेश्वरी ग्रंथात किती अध्याय आणि ओव्या आहेत?
- 1.14 पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही सन्मान मिळवणारे पहिले कलाकार कोण आहेत?
- 1.15 दांडी ते साबरमती अंतर किती आहे?
- 1.16 सुखकर्ता दुखहर्ता ही आरती कोणी लिहिली आहे?
- 1.17 दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण आहेत?
- 1.18 हम होंगे कामयाब हे गीत कोणत्या गोष्टीवर आधारित आहे?
- 1.19 बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ कोणत्या प्राचीन भाषेत आहेत?
- 1.20 कोणत्या व्यक्तीने दहा हजार रुपयांची चिल्लर देऊन उमेदवारी अर्ज भरला होता?
- 1.21 बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत?
- 1.22 टपाल कचेरीत पत्रावर शिक्का मारण्याची कल्पना कोणी शोधून काढली?
- 1.23 कोणाच्या जाण्यायेण्या वरून लोक घड्याळाचा टाईम लावत होते?
- 1.24 नेताजी वर आधारित महानायक या कादंबरीचे लेखक कोण?
- 1.25 भगतसिंह सुखदेव राजगुरु यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती?
- 2 जनरल नॉलेज मराठी (janral nolej question in marathi)
- 2.1 भारतातील पहिले संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
- 2.2 1983 मध्ये वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाला किती धावांवर ऑल आउट केले होते?
- 2.3 UNESCO चा फुल फॉर्म काय आहे?
- 2.4 इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर ची स्थापना कोणी केली होती?
- 2.5 नासा चे मुख्यालय कोठे आहे?
- 2.6 नोबेल पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण?
- 2.7 लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये किती जागा असतात?
- 2.8 आपण जेव्हा फुगा हवेने भरून सोडतो तेव्हा त्या फुग्यामध्ये कोणता गॅस असतो?
- 2.9 इस्त्रो चे मुख्यालय कोठे आहे?
- 2.10 शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांची समाधी कोणत्या गडावर आहे?
- 2.11 भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता?
- 2.12 संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो?
- 2.13 भारतातील पहिला बोलपट कोणता?
- 2.14 भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण?
- 2.15 ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण?
- 2.16 मुंबई शहराचे बॉम्बे वरून मुंबई नामकरण केव्हा झाले?
- 2.17 मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे कोठे आहेत?
- 2.18 मराठी राज्यभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?
- 2.19 मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असते?
- 2.20 विमानाचा शोध कोणी लावला?
- 2.21 राईट बंधूंची नावे काय होती?
- 2.22 हॉलीबॉल संघात एका खेळात किती खेळाडू असतात?
- 2.23 ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
- 2.24 UPI चा फुल फॉर्म काय आहे?
- 2.25 रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ची स्थापना केव्हा झाली आहे?
- 3 100 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi)
- 3.1 रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?
- 3.2 महाराष्ट्रातील फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?
- 3.3 महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका बनण्याचा मान कोणत्या महानगरपालिकेला मिळाला होता?
- 3.4 सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने असलेले राज्य कोणते?
- 3.5 महाराष्ट्रातील कोणते शहर गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे?
- 3.6 महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
- 3.7 मुंबईतील पहिले हॉटेल कोणते?
- 3.8 महाराष्ट्रातील कोणत्या शहरात प्रथम महिला वाहतुकीसाठी बस वाहतूक सुरू झाली होती?
- 3.9 महाराष्ट्रात बस सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली होती?
- 3.10 महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पांढर्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
- 3.11 महाराष्ट्रातील अजिंक्यतारा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
- 3.12 महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोठे सुरू झाले?
- 3.13 महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारला गेला होता?
- 3.14 गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते?
- 3.15 महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता?
- 3.16 गजानन महाराजांची शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
- 3.17 चार जठरे असणारा प्राणी कोणता?
- 3.18 शंभू महादेवाचा डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
- 3.19 भारतातील पहिले फुले संग्रहालय असणारे राज्य कोणते?
- 3.20 जेट विमान चालविणारी आशियातील पहिली महिला वैमानिक कोण?
- 3.21 हे उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते?
- 3.22 भारतातील तृतीय क्षेपणास्त्र कोणी बनवले होते?
- 3.23 भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली होती?
- 3.24 भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होत?
- 3.25 माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवण्याचा मान कोणत्या पहिल्या मराठी माणसाच्या नावावर आहे?
- 3.26 भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते?
- 3.27 बलून मधून प्रवास करणारे पहिले भारतीय कोण?
- 3.28 भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता?
- 3.29 भारत आणि नेपाळ यांच्यात रेल्वे वाहतूक कधी सुरू झाली?
- 3.30 भारतात रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते?
- 3.31 भारतातील सर्वात मोठी बँक कोणती?
- 3.32 भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कोण करते?
- 3.33 भारतातील सर्वात मोठा नोटांचा छापखाना कोठे आहे?
- 3.34 भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते?
- 3.35 भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
- 3.36 भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू झाले होते?
- 3.37 भारताचा मूळ राष्ट्रध्वज कोणी निर्माण केला?
- 3.38 ऑस्कर पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?
- 3.39 भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते?
- 3.40 भारतावर सर्वात प्रथम आक्रमण करणारा युरोपीय सम्राट कोण होता?
- 3.41 भारतातील सर्वात लहान बेट कोणते?
- 3.42 कोणत्या कलमानुसार महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे?
- 3.43 भारतीय राज्यघटनेत किती भाषांचा समावेश आहे?
- 3.44 भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता?
- 3.45 भारतातील पहिले टपाल तिकीट कोठे करण्यात आले होते?
- 3.46 भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात?
- 3.47 भारतातील सर्वात मोठा पूल कोणता?
- 3.48 भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते?
- 3.49 भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता?
- 3.50 भारतातील कोणत्या राज्याची राज्य भाषा इंग्रजी आहे?
- 4 सारांश (Summary)
25 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi)
पाटणा शहराचे प्राचीन नाव काय होते?
पाटलीपुत्र
वि स खांडेकर यांना कोणत्या पुस्तकासाठी ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता?
ययाती कादंबरी
गौतम बुद्धाने त्यांचा उपदेश कोणत्या ठिकाणी दिला होता?
सारनाथ
साबरमती नदी कोणत्या ठिकाणी समुद्राला जाऊन मिळते?
खांबाचे आखात
महात्मा गांधी कोणत्या वर्तमान पत्राचे संपादक होते?
हरिजन
इन्कलाब जिंदाबाद याचा अर्थ काय होतो?
क्रांति अमर रहे
सर्वात प्राचीन वेद कोणता?
ऋग्वेद
आपल्या भारत देशाचे राष्ट्रपती त्यांचे पद स्वीकारताना कोणापुढे शपथ घेतात?
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
केंद्रशासित प्रदेश दादरा नगर हवेली ची राजधानी कोणती आहे?
सिल्वास
आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचे खनिज कोणते?
कॅल्शियम
पंजाब ला पाच नद्यांचा प्रदेश म्हणतात त्या नद्यांची नावे काय?
झेलम, चिनाब, रावी, बिआस आणि सतलज.
चंदिगड कोणत्या दोन राज्यांची राजधानी आहे?
पंजाब आणि हरियाणा
ज्ञानेश्वरी ग्रंथात किती अध्याय आणि ओव्या आहेत?
18 अध्याय अनाई 1000 ओव्या
पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण व भारतरत्न हे चारही सन्मान मिळवणारे पहिले कलाकार कोण आहेत?
उस्ताद बिस्मिल्ला खान
दांडी ते साबरमती अंतर किती आहे?
385 किमी.
सुखकर्ता दुखहर्ता ही आरती कोणी लिहिली आहे?
रामदास स्वामी
दक्षिण ध्रुवावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय कोण आहेत?
कर्नल जे.के.बजाज (1989)
हम होंगे कामयाब हे गीत कोणत्या गोष्टीवर आधारित आहे?
डॉ. मार्टिन ल्युथर किंग
बौद्ध धर्माचे धर्मग्रंथ कोणत्या प्राचीन भाषेत आहेत?
पाली
कोणत्या व्यक्तीने दहा हजार रुपयांची चिल्लर देऊन उमेदवारी अर्ज भरला होता?
चित्तरंजन (कांचीपुरम)
बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक कोण आहेत?
मदनमोहन मालवीय
टपाल कचेरीत पत्रावर शिक्का मारण्याची कल्पना कोणी शोधून काढली?
इंग्लंडचे पोस्ट मास्टर जनरल हेन्री विषप
कोणाच्या जाण्यायेण्या वरून लोक घड्याळाचा टाईम लावत होते?
विश्वनाथ नारायण मुंडलिक
नेताजी वर आधारित महानायक या कादंबरीचे लेखक कोण?
विश्वास पाटील
भगतसिंह सुखदेव राजगुरु यांना कोणत्या तुरुंगात फाशी देण्यात आली होती?
लाहोर
जनरल नॉलेज मराठी (janral nolej question in marathi)
भारतातील पहिले संस्कृत विद्यापीठ कोठे आहे?
कलाडी (केरळ)
1983 मध्ये वर्ल्डकप विजेत्या भारतीय संघाने वेस्टइंडीज संघाला किती धावांवर ऑल आउट केले होते?
140 धावा
UNESCO चा फुल फॉर्म काय आहे?
United Nations Educational Scientific and Cultural Organization
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बंगलोर ची स्थापना कोणी केली होती?
जमशेदजी टाटा
नासा चे मुख्यालय कोठे आहे?
वॉशिंग्टन डीसी (अमेरिका)
नोबेल पुरस्कार जिंकणारी पहिली महिला कोण?
मेरी क्युरी
लोकसभेच्या महाराष्ट्रामध्ये किती जागा असतात?
48
आपण जेव्हा फुगा हवेने भरून सोडतो तेव्हा त्या फुग्यामध्ये कोणता गॅस असतो?
हेलियम
इस्त्रो चे मुख्यालय कोठे आहे?
बेंगलोर (कर्नाटक)
शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांची समाधी कोणत्या गडावर आहे?
राजगड (पुणे)
भारताचा पहिला सुपर कॉम्प्युटर कोणता?
परम 8000
संविधान दिवस केव्हा साजरा केला जातो?
26 नोव्हेंबर
भारतातील पहिला बोलपट कोणता?
आलम आरा
भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रीय व्यक्ती कोण?
महर्षी धोंडो केशव कर्वे
ज्ञानपीठ पुरस्कार मिळवणारे पहिले मराठी लेखक कोण?
विष्णू सखाराम खांडेकर (ययाती)
मुंबई शहराचे बॉम्बे वरून मुंबई नामकरण केव्हा झाले?
1995
मुंबई उच्च न्यायालयाची खंडपीठे कोठे कोठे आहेत?
नागपूर, औरंगाबाद, पणजी
मराठी राज्यभाषा दिन केव्हा साजरा केला जातो?
27 फेब्रुवारी
मानवाच्या शरीरातील सर्वात लहान हाड कोठे असते?
कान (स्पेप्स)
विमानाचा शोध कोणी लावला?
राईट बंधू
राईट बंधूंची नावे काय होती?
ऑरविल आणि विलबर राईट
हॉलीबॉल संघात एका खेळात किती खेळाडू असतात?
सहा
ऑलम्पिक मध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय खेळाडू कोण?
अभिनव बिंद्रा (2008)
UPI चा फुल फॉर्म काय आहे?
Unified Payment Interface
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) ची स्थापना केव्हा झाली आहे?
1 एप्रिल 1935
100 जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi)
रिझर्व बँक ऑफ इंडिया (RBI) चे पहिले भारतीय गव्हर्नर कोण होते?
सी.डी. देशमुख
महाराष्ट्रातील फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या पहिला सहकारी साखर कारखाना कोणता?
जिजाबाई सहकारी साखर कारखाना
महाराष्ट्रातील पहिली महानगरपालिका बनण्याचा मान कोणत्या महानगरपालिकेला मिळाला होता?
मुंबई
सर्वात जास्त सहकारी साखर कारखाने असलेले राज्य कोणते?
महाराष्ट्रातील कोणते शहर गुळाच्या बाजारपेठेसाठी प्रसिद्ध आहे?
कोल्हापूर
महाराष्ट्रातील पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणते?
पोलीस महासंचालक
मुंबईतील पहिले हॉटेल कोणते?
होपहॉल
महाराष्ट्रातील कोणत्या शहरात प्रथम महिला वाहतुकीसाठी बस वाहतूक सुरू झाली होती?
औरंगाबाद
महाराष्ट्रात बस सुरू झाल्यानंतर सर्वात पहिल्यांदा बस कोणत्या दोन शहरा दरम्यान धावली होती?
पुणे ते नगर
महाराष्ट्रातील कोणता जिल्हा पांढर्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातो?
अमरावती
महाराष्ट्रातील अजिंक्यतारा हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
सातारा
महाराष्ट्रातील सर्वात पहिले जलविद्युत केंद्र कोठे सुरू झाले?
खोपोली
महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारला गेला होता?
बेलापूर
गोदावरी नदी किती जिल्ह्यातून वाहते?
आठ
महाराष्ट्रातील सर्वात जास्त तापमान असलेला जिल्हा कोणता?
चंद्रपूर
गजानन महाराजांची शेगाव कोणत्या जिल्ह्यात आहे?
बुलढाणा
चार जठरे असणारा प्राणी कोणता?
गाय
शंभू महादेवाचा डोंगर रांगा कोणत्या जिल्ह्यात आहेत?
सातारा
भारतातील पहिले फुले संग्रहालय असणारे राज्य कोणते?
तमिळनाडू
जेट विमान चालविणारी आशियातील पहिली महिला वैमानिक कोण?
यास्मिन रहेमान
हे उच्च न्यायालयाचे पहिले भारतीय न्यायाधीश कोण होते?
शंभुनाथ पंडित
भारतातील तृतीय क्षेपणास्त्र कोणी बनवले होते?
डॉक्टर अब्दुल कलाम
भारतीय जनता पक्षाची स्थापना केव्हा झाली होती?
1980
भारतीय जनता पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होत?
अटल बिहारी वाजपेयी
माउंट एव्हरेस्टवर पाय ठेवण्याचा मान कोणत्या पहिल्या मराठी माणसाच्या नावावर आहे?
सुरेंद्र चव्हाण
भारतातील पहिले पंचतारांकित हॉटेल कोणते?
ताजमहाल
बलून मधून प्रवास करणारे पहिले भारतीय कोण?
रामचंद्र चटर्जी
भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान कोणता?
परमवीर चक्र
भारत आणि नेपाळ यांच्यात रेल्वे वाहतूक कधी सुरू झाली?
1927 मध्ये
भारतात रोजगार हमी योजना सुरू करणारे पहिले राज्य कोणते?
भारतातील सर्वात मोठी बँक कोणती?
स्टेट बँक ऑफ इंडिया
भारताच्या राष्ट्रपतींची निवडणूक कोण करते?
निर्वाचन मंडळ
भारतातील सर्वात मोठा नोटांचा छापखाना कोठे आहे?
इंडिया सेक्युरिटी प्रेस, नाशिक
भारतीय हरितक्रांतीचे जनक कोणास म्हटले जाते?
डॉ. स्वामीनाथन
भारतीय सैन्याच्या तिन्ही दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
राष्ट्रपती
भारतातील पहिले मुक्त विद्यापीठ कोणत्या राज्यात सुरू झाले होते?
आंध्र प्रदेश
भारताचा मूळ राष्ट्रध्वज कोणी निर्माण केला?
मादाम कामा
ऑस्कर पारितोषिक मिळवणारी पहिली भारतीय महिला कोण?
भानु अथैया
भारताचे राष्ट्रीय वाक्य कोणते?
सत्यमेव जयते
भारतावर सर्वात प्रथम आक्रमण करणारा युरोपीय सम्राट कोण होता?
सिकंदर
भारतातील सर्वात लहान बेट कोणते?
लक्षद्वीप
कोणत्या कलमानुसार महाराष्ट्राची राज्यभाषा मराठी आहे?
कलम 345 नुसार
भारतीय राज्यघटनेत किती भाषांचा समावेश आहे?
अठरा
भारतातील सर्वात लांब रेल्वे बोगदा कोणता?
पारस बोगदा
भारतातील पहिले टपाल तिकीट कोठे करण्यात आले होते?
कराची (1852)
भारतातील कोणत्या राज्यात सर्वात जास्त भूकंप होतात?
आसाम
भारतातील सर्वात मोठा पूल कोणता?
हावडा ब्रिज, पश्चिम बंगाल
भारतातील सर्वात मोठे विमानतळ कोणते?
डमडम, कोलकत्ता
भारतातील सर्वात मोठा उद्योग कोणता?
रेल्वे
भारतातील कोणत्या राज्याची राज्य भाषा इंग्रजी आहे?
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल
- पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | Police bharti gk questions in Marathi
- महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी | Maharashtra gk question in Marathi
- जगाविषयी सामान्य ज्ञान | World gk questions in Marathi
- जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | GK questions in marathi
- आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास – महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी (general knowledge questions in marathi)
सारांश (Summary)
मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे मराठी (General knowledge questions in marathi) जाणून घेतली. जनरल नॉलेज मराठी (janral nolej question in marathi) हे प्रश्न तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जनरल नॉलेज इन मराठी (General knowledge in marathi) चे काही प्रश्न तुमच्याकडे असतील तर ते आमच्यापर्यंत नक्की पोहचवा.
Jalna
Wow so nice
Intelligent