पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | Police bharti gk questions in Marathi

Police bharti gk questions in Marathi : पोलिस भरती ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त मुलांची आवडती भरती आहे. पोलिस भरती होण्यासाठी अनेक जण खूप प्रयत्न करतात. पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज चे किती महत्त्व आहे हे तुम्हाला तर माहीतच असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Police bharti gk questions in Marathi) जाणून घेणार आहोत.

Police bharti gk questions in Marathi
पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Police bharti gk questions in Marathi)

पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Police bharti gk questions in Marathi)

1) आजाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : रास बिहारी बोस

2) राष्ट्रीय सभेचे संस्थापक कोण होते?
उत्तर : सर ए. ओ. ह्युम

3) भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची पहिली महिला अध्यक्ष कोण होती?
उत्तर : सरोजिनी नायडू

4) राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अध्यक्ष कोण होते?
उत्तर : व्योमेशचंद्र बॅनर्जी

5) काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोणत्या शहरात भरले होते?
उत्तर : मुंबई

6) स्थानिक स्वराज्य संस्थांचा जनक कोणास म्हणतात?
उत्तर : लॉर्ड रिपन

7) डिस्कवरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : पंडित जवाहरलाल नेहरू

8) शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या गडावर झाला होता?
उत्तर : रायगड

9) थॉट्स ऑफ पाकिस्तान या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

10) शाहू महाराजांचे जन्मस्थान कोणते आहे?
उत्तर : कागल

11) शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा ही घोषणा कोणी दिली होती?
उत्तर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर

12) मुलींसाठी पहिली शाळा कोणी सुरू केली होती?
उत्तर : महात्मा फुले

13) सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली आहे?
उत्तर : महात्मा फुले

14) मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक कोणास म्हणतात?
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर

15) महाराष्ट्रामध्ये राष्ट्रसंत म्हणून कोणास ओळखले जाते?
उत्तर : तुकडोजी महाराज

16) पहिले मराठी वृत्तपत्र कोणते आहे?
उत्तर : दर्पण

17) भारत रत्न पुरस्कार मिळवणारे पहिले महाराष्ट्रातील व्यक्ती कोण आहेत?
उत्तर : महर्षी धोंडो केशव कर्वे

18) भारतीय राज्यघटना केव्हा अमलात आली?
उत्तर : 26 जानेवारी 1950

19) लोकसभेची कमाल म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 552

20) राज्यसभेची एकूण सभासद संख्या किती असते?
उत्तर : 250

पोलिस भरती जनरल नॉलेज (Police bharti janral nolej question in marathi)

21) राज्यसभेमध्ये एकूण किती सदस्य निवडून येतात?
उत्तर : 238

22) राज्यसभेमध्ये 12 सभासदांची नियुक्ती कोण करतो?
उत्तर : राष्ट्रपती

23) राज्यसभेच्या सभासदांची मुदत किती वर्ष असते?
उत्तर : सहा वर्षे

24) राज्यसभेचा पदसिद्ध अध्यक्ष कोण असतो?
उत्तर : उपराष्ट्रपती

25) महाराष्ट्रातून लोकसभेचे किती सदस्य निवडले जातात?
उत्तर : 48

26) महाराष्ट्रातून राज्यसभेचे किती सदस्य निवडले जातात?
उत्तर : 19

27) भारतीय सैन्य दलाचे सर्वोच्च प्रमुख कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती

28) भारताचे सर्वोच्च न्यायालय कोठे आहे?
उत्तर : दिल्ली

29) भारतात सध्या किती उच्च न्यायालये आहेत?
उत्तर : 25

30) महाराष्ट्र विधानसभेची सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 288

31) महाराष्ट्र विधान परिषदेची एकूण सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 78

32) विधानसभेचा कार्यकाल किती वर्षाचा असतो?
उत्तर : स्थायी / कायमस्वरूपी

33) भारतातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे?
उत्तर : शेती

34) रोजगार हमी योजना राबवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र

35) दरडोई सर्वाधिक उत्पन्न असणारे राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र

36) एक रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : वित्त सचिव

37) शंभर रुपयाच्या नोटेवर कोणाची सही असते?
उत्तर : रिझर्व बँकेचे गव्हर्नर

38) ग्राहक संरक्षण कायदा कोणाच्या काळात राबविला गेला होता?
उत्तर : राजीव गांधी

39) महाराष्ट्रात पंचायत राज्याची स्थापना केव्हा झाली?
उत्तर : 1 मे 1962

40) ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो?
उत्तर : ग्रामसेवक

Police bharti general knowledge questions in marathi

41) ग्रामपंचायतीची सदस्य संख्या किती असते?
उत्तर : 7 ते 17

42) जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत यांच्यामधील महत्त्वाचा दुवा कोणता?
उत्तर : पंचायत समिती

43) जिल्हा परिषदेचे सर्वात महत्त्वाची समिती कोणती?
उत्तर : स्थायी समिती

44) गावात कोतवालाची नेमणूक कोण करते?
उत्तर : तहसीलदार

45) सातबारा उतारा कोण देतो?
उत्तर : तलाठी

46) जिल्हा प्रशासनाचा प्रमुख कोण असतो?
उत्तर : जिल्हाधिकारी

47) गावामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्याचे काम कोण करतो?
उत्तर : पोलिस पाटील

48) महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांची संख्या किती आहे?
उत्तर : 34

49) सूर्यमालेतील एकूण ग्रह यांची संख्या किती आहे?
उत्तर : आठ

50) पृथ्वीला किती उपग्रह आहेत?
उत्तर : एक

51) सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर : गुरू

52) चंद्रावर पहिला पाऊल ठेवणारा व्यक्ती कोण?
उत्तर : नील आर्मस्ट्रॉंग

53) पृथ्वीच्या स्वतःभोवती फिरण्यास काय म्हणतात?
उत्तर : परिवलन

54) रिश्टर स्केल काय आहे?
उत्तर : भूकंप मापक

55) दक्षिण गंगोत्री हे केंद्र कोणत्या महासागरामध्ये उभारलेले आहे?
उत्तर : अंटार्टिका

56) जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो?
उत्तर : रातांधळेपणा

57) कुत्रा चावल्यानंतर वापरण्यात येणारी रेबीजची लस कोणी शोधून काढली आहे?
उत्तर : लुई पाश्चर

58) डेसीबल हे कशाचे एकक आहे?
उत्तर : आवाजाची तीव्रता मोजण्याचे

59) मानवी शरीराचे सर्व सामान्य तापमान किती असते?
उत्तर : 37°c

60) सैनिक पेशी कोणत्या पेशींना म्हणतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी

61) उस्ताद बिस्मिल्ला खाँ हे कोणत्या वाद्याची संबंधित आहेत?
उत्तर : शहनाई

62) बिहू हा लोक नृत्य प्रकार कोणत्या राज्याशी संबंधित आहे?
उत्तर : आसाम

63) संयुक्त राष्ट्रसंघ दिन केव्हा असतो?
उत्तर : 24 ऑक्टोबर

64) केंद्र सरकारकडून क्रीडापटूंना दिला जाणारा पुरस्कार कोणता?
उत्तर : अर्जुन पुरस्कार

65) भारताच्या अनु विज्ञानाचे जनक असे कोणास म्हणतात?
उत्तर : डॉ. होमी भाभा

66) मॅक् मोहन ही रेषा कोणत्या दोन देशात दरम्यान आहे?
उत्तर : भारत आणि चीन

67) जगातील सर्वात लांब नदी कोणती?
उत्तर : नाईल

68) डॉक्टर अभय बंग आणि डॉक्टर राणी बंग यांची सर्च संस्था कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : गडचिरोली

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (Police bharti gk questions in Marathi) याविषयी प्रश्न उत्तरे पाहीली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

22 thoughts on “पोलिस भरती जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे | Police bharti gk questions in Marathi

  1. अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. सर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *