स्वीडन देशाची माहिती | Sweden information in marathi

Sweden information in marathi : स्वीडन हा युरोप खंडातील एक देश आहे. ज्याच्या चारही बाजूला समुद्र पसरलेला आहे. स्वीडनच्या पूर्वेला डेन्मार्क पश्चिमेला नॉर्वे हे देश स्थित आहेत. एक काळ होता जेव्हा स्वीडन आणि  नॉर्वे हे दोन्ही देश एक होते. परंतु नंतर ते दोन्ही वेगळे झाले. आजच्या या पोस्टमध्ये आपण स्वीडन देशाची माहिती (Sweden information in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

Sweden information in marathi
स्वीडन देशाची माहिती (Sweden information in marathi)

स्वीडन देशाची माहिती (Sweden information in marathi)

देशस्वीडन (Sweden)
राजधानीस्टॉकहोम (Stockholm)
सर्वात मोठे शहरस्टॉकहोम (Stockholm)
अधिकृत भाषास्वीडिश
लोकसंख्या1.04 कोटी (2020)
क्षेत्रफळ450,295 चौकिमी
राष्ट्रीय चलनस्वीडिश क्रोना (SEK)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+46
स्वीडन देशाची माहिती (Sweden information in marathi)

स्वीडन देशाविषयी रोचक तथ्य (Facts Sweden in marathi)

1) स्वीडन हा देश क्षेत्रफळानुसार युरोपमधील तिसरा सर्वात मोठा देश आहे. याच एकूण क्षेत्रफळ 450,295 चौकिमी आहे. याची लोकसंख्या 1.04 कोटी (2020) आहे.

2) स्वीडनच्या एकूण क्षेत्रफळमधील जवळजवळ 65 टक्के भाग जंगलांनी भरलेला आहे.

3) स्टॉकहोम हे स्वीडनच्या राजधानीचे शहर आहे हे 14 बेट मिळून बनलेल आहे.

4) स्वीडन हा जगातील एकमेव असा देश आहे, जो कचऱ्यापासून मुक्त आहे.

5) स्वीडन मध्ये मुलांच्या जन्मानंतर आई वडिलांना 480 दिवसाची सुट्टी दिली जाते.

6) स्वीडन मधील आई वडील मुलांना मारू शकत नाहीत. यावर 1979 पासून प्रतिबंध लावला गेला आहे.

7) स्वीडनची राष्ट्रीय भाषा स्वीडिश आहे, परंतु येथे 90% लोक इंग्लिश बोलतात.

8) नॉर्वे नंतर स्वीडन मध्ये सुद्धा आपण मुलांकडून जाहिरात करू शकत नाही.

9) सन 2015 च्या एका आकडेवारीनुसार स्वीडन मध्ये पुरुष सरासरी 80 वर्ष आणि महिला सरासरी 84 वर्ष जगत होत्या.

10) जगातील सर्वात प्रसिद्ध पुरस्कार नोबेल या पुरस्काराचा जन्म स्वीडनमध्ये झाला होता. याची सुरुवात सन 1901 मध्ये झाली होती.

स्वीडन देशाविषयी माहिती मराठी (Sweden deshavishayi mahiti marathi)

11) स्वीडनचा लोकप्रिय खेळ फुटबॉल आहे, हा येथील लोकांचा खूप आवडता खेळ आहे.

12) पूर्ण युरोप मध्ये सर्वात जास्त एम सी डोनाल्ड रेस्टॉरंट स्वीडनमध्ये आहेत. आणि अमेरिका पहिल्या क्रमांकावर आहे.

13) स्वीडन ची मुद्रा स्वीडिश क्रोना आहे.

14) स्वीडन हा जगातील नवव्या क्रमांकाचा सर्वात मोठा हत्यारे निर्यातक देश आहे.

15) स्वीडनचा पासपोर्ट हा जगातील सर्वात चांगल्या पासपोर्ट मधील एक आहे.

16) धूम्रपानावर प्रतिबंध लावणारा स्वीडन हा जगातील पहिला देश आहे.

17) स्वीडनचे 86 टक्के लोक शहरांमध्ये राहतात.

18) युरोप मधील सर्वात जुने राष्ट्रीय उद्यान स्वीडन मध्ये आहे.

19) स्वीडनमध्ये आपण आपल्या मुलाचे नाव IKEA किंवा Evis ठेवू शकत नाही.

20) स्वीडनमध्ये रक्तदान करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा त्याचं रक्त एखाद्या व्यक्तीला उपयोगी पडतं तेव्हा थँक्यू असा मेसेज जातो.

स्वीडन माहिती मराठी (Sweden mahiti marathi)

21) स्वीडनमध्ये मृत सश्यापासून जैविक इंधन तयार केले जाते.

22) देशाच्या जीडीपी मधील एक टक्केपेक्षा जास्त हिस्सा डोनेशन देणारा हा जगातील पहिला देश आहे.

23) स्वीडनच्या उत्तरेला व पश्चिमेला नॉर्वे, ईशान्येला फिनलंड, तर पूर्वेला व दक्षिणेस बाल्टिक समुद्र आहेत. दक्षिणेला डेन्मार्क, जर्मनी व पोलंड तर पूर्वेला इस्टोनिया, लॅटिव्हिया, लिथुआनिया व रशिया ह्या देशांसोबत स्वीडनच्या सागरी सीमा आहेत. स्वीडन डेन्मार्क देशाशी ओरेसुंड पूलाद्वारे जोडला गेला आहे.

24) सध्या स्वीडनमध्ये संविधानिक एकाधिकारशाही व संसदीय लोकशाही आहे.

25) स्वीडनमध्ये 63% जंगल आहे.

26) स्वीडनमध्ये IKEA, Ericsson, H&M, Volvo, Saab यासह अनेक प्रमुख डिझाईन, मॅन्युफॅक्चरिंग आणि टेक कंपन्यांची स्थापना करण्यात आली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

स्वीडनची राजधानी कोणती आहे?

स्वीडनची राजधानी स्टॉकहोम (Stockholm) आहे.

स्वीडन ची लोकसंख्या किती आहे?

स्वीडन ची लोकसंख्या 1.04 कोटी (2020) आहे.

स्वीडनचे राष्ट्रीय चलन काय आहे?

स्वीडनचे राष्ट्रीय चलन स्वीडिश क्रोना (SEK) आहे.

निस्कर्ष:

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण स्वीडन देशाची माहिती (Sweden information in marathi) जाणून घेतली. स्वीडन देशाविषयी माहिती मराठी (Sweden deshavishayi mahiti marathi) कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *