कीबोर्ड म्हणजे काय | Keyboard information in marathi
Keyboard information in marathi : मित्रांनो तुम्ही जरूर कीबोर्डचा (Keybord) वापर केला असेल, कारण जर तुम्ही कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप चा वापर केला असेल तर टायपिंग करण्यासाठी कीबोर्डचा नक्कीच वापर केला असेल. परंतु आपल्यातील अनेक लोकांना कीबोर्ड बद्दल संपूर्ण माहिती नसते. कॉम्प्युटर कीबोर्ड चा वापर आपण डाटा एंट्री करण्यासाठी करतो. याबरोबरच याच्या मदतीने आपण टायपिंग सुद्धा करू शकतो. तर आजच्या या… Read More »