टेलिग्राम ॲप विषयी माहिती मराठी | Telegram information in marathi

Telegram information in marathi : टेलिग्राम ॲप बद्दल तुम्ही नक्कीच कधीतरी ऐकले असेल. टेलिग्राम एक विनामूल्य, क्रॉस-प्लॅटफॉर्म, क्लाउड-आधारित इन्स्टंट मेसेजिंग, व्हिडिओ कॉलिंग ॲप आहे. परंतु तुम्हाला याच्याविषयी माहिती नसेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण टेलिग्राम ॲप विषयी माहिती (Telegram information in marathi) जाणून घेणार आहोत.

Telegram information in marathi
टेलिग्राम ॲप विषयी माहिती (Telegram information in marathi)

टेलिग्राम ॲप विषयी माहिती (Telegram information in marathi)

ॲप चे नाव टेलिग्राम (Telegram in marathi)
मूळ आवृत्ती14 ऑगस्ट 2013
प्रोग्रामिंग भाषा C++
स्थापना मार्च 2013
संस्थापक निकोलाई दुरोव
पावेल दुरोव
Telegram in Marathi
  1. टेलिग्राम एक Cloud Based Instant Messaging Service आहे, म्हणजेच हे एक मेसेजिंग ॲप आहे ज्याच्या मदतीने आपण आपल्या परिवारासोबत आणि मित्रांसोबत ऑनलाइन चॅटिंग करू शकतो.

2) टेलिग्राम ॲप ला सर्वात पहिल्यांदा 2013 मध्ये 2 भावांनी म्हणजेच NIKOLAI आणि PAVEL यांनी लाँच केले होते.

3) 14 ऑगस्ट 2013 मध्ये आयओएस साठी आणि ऑक्टोबर 2013 मध्ये अँड्रॉइडसाठी टेलिग्राम ॲप लॉन्च केले गेले होते.

4) टेलिग्राम हे ॲप पूर्णपणे भारत द्वारा निर्मित आहे.

5) टेलिग्राम MT Proto Protocol प्रोटोकॉल चा वापर करते आपल्या युजर चा डाटा Encrypt करण्यासाठी.

6) टेलिग्राम ॲप्सचा एक फायदा म्हणजे याचा वापर आपण एकाच वेळी वेगवेगळ्या डिवाइस मध्ये करू शकतो.

7) टेलिग्राम ॲप मध्ये आपल्याला सीक्रेट चॅट ची सुद्धा सुविधा मिळते. जिथे आपण आपल्या चॅटिंग ला, आपली चॅटिंग पूर्ण झाल्यानंतर डिलीट सुद्धा करू शकतो. ही चॅट आपण ठराविक वेळानंतर डिलीट होण्यासाठी टाईम सुद्धा सेट करू शकतो.

8) टेलिग्राम मध्ये दोन प्रकारचे चॅनेल्स असतात : Public Channel आणि Private Channel.

9) पब्लिक चॅनल म्हणजे असे चॅनल ज्यांचे युजर नेम टाकून आपण त्यांना इंटरनेटवर शोधू शकतो. आणि त्यामध्ये जॉईन होऊ शकतो.

10) टेलिग्राम वर आपल्याला आपला जास्त वेळ खर्च करण्याची गरज नसते. कारण आपल्याला ज्या विषयाची माहिती हवी आहे त्या विषयाशी संबंधित ग्रुपचे नाव टाकून त्यामध्ये सहभागी होऊ शकतो.

टेलिग्राम ॲप विषयी माहिती मराठी (Telegram mahiti marathi)

11) टेलिग्राम ॲप च्या माध्यमातून आपण अनेक अनोळखी लोकांसोबत सुद्धा बोलू शकतो.

12) टेलिग्राम ॲप अनेक लहान कंपन्या साठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहे. जिथे ते आपल्या आयडिया एकमेकाला शेअर करू शकतात.

13) यामध्ये, जेव्हा तुम्ही चॅनेलमध्ये काही पोस्ट करता तेव्हा सर्व सदस्यांना सूचना मिळते आणि जर तुम्हाला तुमच्या सदस्यांना त्रास द्यायचा नसेल तर तुम्ही पोस्ट करताना सायलेंट ब्रॉडकास्टिंग चालू करू शकता.

14) टेलिग्राम ॲप जाहिरात दारांसाठी सुद्धा खूप चांगला पर्याय आहे. कारण त्यांना त्यांच्या विषयाशी संबंधित ग्रुप्स उपलब्ध असतात.

15) टेलीग्राम हे ॲप डाऊनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअर वरती जाऊन टेलिग्राम असे सर्च करून तिथून डाऊनलोड करावे लागेल.

16) टेलिग्राम ॲप सर्व वापरकर्त्यांसाठी एकदम मोफत आहे. आणि ते कायम मोफतच राहील असे त्यांच्या फाउंडरचे म्हणणे आहे.

17) टेलिग्राम या ॲपमध्ये अशी अनेक वैशिष्ट्ये आहेत जी या ॲप ला इतर ॲप पेक्षा खूप वेगळी बनवतात.

18) टेलिग्राम हे ॲप अनेक भारतीय भाषांमध्ये सुद्धा उपलब्ध आहे.

19) जानेवारी 2021 मध्ये, टेलिग्रामने मासिक सक्रिय वापरकर्त्यांची संख्या 500 दशलक्ष पार केली होती. जानेवारी 2021 मध्ये जगभरात सर्वाधिक डाउनलोड केलेल्या ॲपच्या यादीत टेलिग्राम होते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण टेलिग्राम ॲप विषयी माहिती (Telegram information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *