भूतान देशाची माहिती | Bhutan information in marathi
Bhutan information in marathi : भारत आणि चीन च्या सीमेवर असणारा एक सुंदर देश म्हणजे भूतान. हा देश बाहेरच्या लोकांसाठी एखाद्या कोड्या सारखा आहे. परदेशी लोकांना या आधी भूतानमध्ये येण्याची परवानगी नव्हती. परंतु आता केवळ मर्यादित पर्यटकच भूतान ला जाऊ शकतात. या छोट्या हिमालयीन देशाबद्दल परदेशी लोकांना फारच कमी माहिती आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण भूतान देशाची माहिती… Read More »