शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकांची नावे व माहिती | Names of Shivaji Maharaj bodyguards
Names of Shivaji Maharaj bodyguards : शिवाजी महाराजांचे अंगरक्षक कोण होते हा प्रश्न तुम्हाला कधी ना कधी नक्कीच पडला असेल. शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये शिवाजी महाराजांच्या अंगरक्षकाची नावे सांगितली आहेत. शिवाजी महाराजांच्या काळात त्याच्या अंगरक्षकांना स्वराज्य रक्षक असे म्हंटले जात होते. शिवभारत या कवी परमानंद यांच्या ग्रंथामध्ये 21 व्या अध्यायामध्ये महाराजांच्या दहा अंगरक्षकाची नावे सांगितली आहेत.… Read More »