भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट | Top 10 Most Popular Movies in India in Marathi
Top 10 Most Popular Movies in India in Marathi : आपल्या भारत देशामध्ये कलाकारांना अक्षरश्या देव मानले जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते. भारतातील बरेच चित्रपट असे आहेत ज्यांची कमाई आणि लोकप्रियताही शिगेला पोहोचलेली आहे. बॉलिवूड इंडस्ट्री बरोबर साउथ इंडस्ट्री देखील दिवसेंदिवस सुपरहिट होत आहे. २०२२ मधील भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो… Read More »