Category Archives: मराठीमध्ये माहिती

भारतातील पहिल्या महिला | Bhartatil pahilya mahila

Bhartatil pahilya mahila : आपल्या भारतामध्ये एक काळ असाही होता जेव्हा महिलांना फक्त चूल आणि मूल या पर्यंतच मर्यादित ठेवले जायचे. परंतु सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या अथक प्रयत्नांनी मुलींच्या शाळेला सुरुवात झाली आणि काळ बदलायला सुरुवात झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही. त्यानंतर महिला प्रत्येक क्षेत्रात आपली झेप घेऊ लागल्या. स्त्री पुरुषांच्या बरोबरीने काम करू शकते… Read More »

फुटबॉल खेळाडूंची नावे व माहिती | Names of Indian football players

Names of Indian football players : फुटबॉल हा जगातील सर्वांत लोकप्रिय खेळ आहे. फुटबॉलच्या संघात 11 खेळाडूंचा समावेश असतो. हा मैदानी खेळ मुख्यतः हिरवळ असलेल्या मैदानात खेळला जातो. मैदानाच्या दोन टोकांना उभारलेल्या गोलजाळ्यात चेंडू पोहोचवणे असे या खेळातील खेळाडूंचे उद्दिष्ट असते. गोलरक्षक वगळता इतर दहा खेळाडूंनी चेंडूला हात लावणे नियमबाह्य ठरते. जो संघ अधिक वेळा गोलजाळ्यात चेंडू (गोल… Read More »

नायब तहसीलदार विषयी माहिती | Naib Tahasildar information in marathi

Naib Tahasildar information in marathi : नायब तहसीलदार हे प्रशासनातील एक महत्त्वाचे पद आहे. नायब तहसीलदार या अधिकाऱ्या विषयी तुम्ही कधीतरी नक्कीच ऐकले असेल. आणि तुम्हाला प्रश्न पडला असेल की नायब तहसीलदार म्हणजे काय, तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण नायब तहसीलदार विषयी माहिती (Naib Tahasildar information in marathi) जाणून घेणार आहोत. नायब तहसीलदार विषयी माहिती (Naib Tahasildar… Read More »

100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक | Marathi books and their authors

Marathi books and their authors : मित्रांनो आपल्या मराठी भाषेत अनेक लेखकांनी अनेक पुस्तके लिहिली आहेत. ज्यामध्ये अनेक कादंबऱ्या, मराठी प्रेरणादायी पुस्तके यांचा समावेश आहे. यातील काही पुस्तके दुर्मिळ होत चालली आहेत. तर अनेक पुस्तके आपल्याला ऑनलाईन वाचायला मिळतात. आजच्या या पोस्टमध्ये आपण 100 मराठी पुस्तके आणि त्यांचे लेखक (Marathi books and their authors) यांची माहिती जाणून घेणार… Read More »

उटी माहिती मराठी | Ooty information in marathi

Ooty information in marathi : उटी हे तामिळनाडू राज्यातील महत्वाचे शहर आहे. निलगिरी जिल्ह्याचे मुख्यालय या शहरात असून, ते देशातील एक सुंदर हिलस्टेशन आहे. निलगिरि पर्वतरांगांच्या कुशीत ते वसलेले आहे.दक्षिण भारतातील उटी हे पर्यटन स्थळ लोकांचे आवडते पर्यटन स्थळ आहे. या हील स्टेशन मध्ये अनेक धबधबे, टेकड्या, आणि हिरवळ मन मोहून टाकते. उटी पासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या… Read More »

भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपट | Top 10 Most Popular Movies in India in Marathi

Top 10 Most Popular Movies in India in Marathi : आपल्या भारत देशामध्ये कलाकारांना अक्षरश्या देव मानले जाते आणि त्यांची पूजा देखील केली जाते. भारतातील बरेच चित्रपट असे आहेत ज्यांची कमाई आणि लोकप्रियताही शिगेला पोहोचलेली आहे. बॉलिवूड इंडस्ट्री बरोबर साउथ इंडस्ट्री देखील दिवसेंदिवस सुपरहिट होत आहे.  २०२२ मधील भारतातील सर्वात लोकप्रिय 10 चित्रपटांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो… Read More »