औपचारिक पत्र लेखन मराठी | Formal letter in marathi
Formal letter in marathi (औपचारिक पत्र लेखन मराठी) : बदलत्या काळाच्या ओघात पत्रलेखन ही संकल्पना आपल्याला खूप जुनी आणि वेगळी वाटते. परंतु पूर्वी जेव्हा संदेश वाहनाची इतकी सुविधा उपलब्ध नव्हती तेव्हा लोक पत्राद्वारे आपले व्यवहार करत होते. तसं पाहायला गेलं तर पत्र लेखन ही एक कला आहे. दहावीच्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला पाच गुणांसाठी साठी पत्र लेखन लिहावे लागते.… Read More »