गोवा राज्याची माहिती | Goa information in marathi
Goa information in marathi : गोवा भारताच्या पश्चिम क्षेत्रांमध्ये स्थित एक लहान राज्य आहे. जे अरबी समुद्राच्या बरोबर किनार्यावर वसले आहे. गोवा भारतातील एक लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. आजच्या काळात याला भारताचा फन कॅपिटल असेसुद्धा म्हणतात. येथील मनमोहक समुद्रकिनारे, जिवंत नाईट लाईफ आपल्याला गोव्याकडे आकर्षित करतात. दरवर्षी 20 लाखा पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय पर्यटक येथे येतात. चला तर मग… Read More »