इजिप्त देशाची माहिती | Egypt information in marathi

Egypt information in marathi : इजिप्त त्याच्या प्राचीन संस्कृतीसाठी प्रसिद्ध आहे. गीजा पिरॅमिड कॉम्प्लेक्स आणि ग्रेट स्फिक्स सारखी प्रसिद्ध स्मारके येथे आहेत. येथील शासकाला एके काळी फॅरो म्हणून ओळखलं जात होतं. इजिप्त मधील 12 टक्के कर्मचारी पर्यटन व्यवसायात काम करतात. आजच्या या पोस्टमधे आपण इजिप्त देशाची माहिती (Egypt information in marathi) जाणून घेणार आहोत.

Egypt information in marathi
इजिप्त देशाची माहिती (Egypt information in marathi)

इजिप्त देशाची माहिती (Egypt information in marathi)

देशइजिप्त (Egypt)
राजधानीकैरो
सर्वात मोठे शहरकैरो
अधिकृत भाषाअरबी
लोकसंख्या10.23 कोटी (2020)
क्षेत्रफळ10.01 चौकिमी
राष्ट्रीय चलनइजिप्शियन पाऊंड (EGP)
आंतरराष्ट्रीय दूरध्वनी क्रमांक+20
इजिप्त देशाची माहिती (Egypt information in marathi)

इजिप्त विषयी काही रोचक तथ्य (Facts about Egypt in marathi)

1) इजिप्त हा अरबी लोकसंख्येचा सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे.

2) इसवी सन पूर्व 3150 च्या सुमारास इजिप्त ची स्थापना झाली आहे.

3) इजिप्त हा जगातील तिसरा सर्वात मोठा देश आहे.

4) लोकसंख्येच्या बाबतीत जगामध्ये इजिप्त हा 15 व्या क्रमांकावर येतो.

5) कैरो हे सर्वात मोठे शहर आणि इजिप्तची राजधानी आहे.

6) सहाव्या शतकापासून ख्रिश्चन लोक इजिप्तमध्ये राहात होते.

7) प्राचीन इजिप्त मध्ये सर्वात जुन्या फाशीची शिक्षा ही आपल्याला दिसून येते.

8) प्राचीन इजिप्तमध्ये लोक सुमारे 1400 देवदेवतांची पूजा करत होते.

9) तुम्हाला माहित आहे का इजिप्त पेक्षा जास्त पिरॅमिड सुदानमध्ये आहेत.

10) बाराशे वर्षानंतर एक ईजिप्शियन शहर समुद्रात सापडले होते.

इजिप्त देशाची माहिती मराठी (Egypt deshachi mahiti marathi)

11) जगातील पहिली नौका इजिप्तमध्ये तयार करण्यात आली होती.

12) प्राचीन इजिप्त मध्ये एखाद्या मांजराला ठार केल्यास त्याला फाशीची शिक्षा सुनावली जात होती.

13) इजिप्तमध्ये दरवर्षी फक्त एक इंचच पाऊस पडतो.

14) इजिप्तमध्ये घड्याळाचा शोध लागला असे मानले जाते.

15) इजिप्तमधील बारा टक्के कर्मचारी हे पर्यटन व्यवसायात गुंतले आहेत.

16) 2015 पर्यंत इजिप्तच्या प्रत्येक राष्ट्राध्यक्षला अटक किंवा मृत्युमुळे आपले कार्यालय सोडावे लागत होते.

17) इजिप्त मध्ये स्त्री आणि पुरुष दोघेही डोळ्यांचा मेकअप करतात त्याला कोल असं म्हटलं जातं. 

18) इजिप्तमधील काही थडग्यामध्ये शौचालय सापडली होती.

19) काही लोकांचा असा अंदाज आहे की टायटॅनिक जहाज इजिप्तच्या प्रदेशात बुडले आहे.

20) जगातील सर्वात जुना पोषाख इजिप्तचा आहे, जो पाच हजार वर्ष जुना आहे.

इजिप्त देशाची माहिती (Egypt information in marathi)

21) इजिप्त हा सर्वाधिक लोकसंख्या असलेला मुस्लिम देश आणि उत्तर आफ्रिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश आहे 2017 पर्यंत त्याची लोकसंख्या सुमारे नऊ कोटी 38 लाख 54000 होती.

22) इजिप्तमध्ये जगातील एकूण पाण्यापैकी 0.6 टक्के पाणी आहे, येथील लोकसंख्या सर्वात जास्त नाईल नदीच्या काठावर वसलेली आहे.

23) इजिप्तला 1882 मध्ये ब्रिटनने गुलाम केले होते, त्यानंतर 28 फेब्रुवारी 1922 ला त्यांना त्यांच्या पासून मुक्तता मिळाली. परंतु 18 जून 1953 रोजी इजिप्तने स्वतःला प्रजासत्ताक घोषित केले.

24) इजिप्त मध्ये एकाच दिवशी सुमारे 529 लोकांना फाशी देण्याची नोंद आहे.

25) इजिप्तमध्ये पिरॅमिड का बांधले गेले याचे उत्तर आत्तापर्यंत सापडलेले नाही.

26) इजिप्तचा इतर बराच प्रदेश हा सहारा वाळवंटाचा भाग आहे. या भागात फार कमी लोक राहतात.

27) गीझा येथील पिरॅमिड,स्फिक्स, कर्णाकचे मंदिर, राजांची दरी यासारखी जगातील प्रसिद्ध आश्चर्ये इजिप्तमध्ये आहेत.

28) आजचा इजिप्त हा अरब व मध्यपूर्व भागाचे महत्त्वाचे राजकीय व सांस्कृतिक केंद्र समजला जातो.

29) इजिप्तच्या जनजीवनाला भारतीय संस्कृतीचा परिचय हा पश्चिम आशिया आणि युरोपच्या आधी झाला आहे.

30) इजिप्तचे 19 व 20 व्या राजवंशातील राजे स्वतःला ‘रामसेस’ असे म्हणवून घेत.

इजिप्त विषयी माहिती (Egypt information in marathi)

31) इजिप्तच्या पश्चिम सीमेवर लिबिया, दक्षिण सीमेवर सुदान, तसेच ईशान्य सीमेवर इस्राइल आणि गाझा पट्टी हे प्रदेश येतात. इजिप्तच्या उत्तरेस भूमध्य समुद्र तर पूर्वेस लाल समुद्र येतात.

32) इजिप्तमध्ये कैरो, अलेक्झांड्रिया, इजिप्त, आस्वान, अस्युत, अल-महाल्ला अल-कुब्रा, गिझा, हुरघडा, लक्झर, कोम ओम्बो, पोर्ट सफागा, पोर्ट सैद, शर्म अल शेख, सुएझ, झगाझिग व अल-मिन्या ही मोठी शहरे आहेत.

33) प्राचीन इजिप्त संस्कृती माहिती : इजिप्तच्या संस्कृतीला सहा हजार वर्षांचा लिखित इतिहास आहे. इजिप्तची संस्कृती ही जगातील सर्वांत प्राचीन लोकसंस्कृतीपैकी एक आहे आणि हजारो वर्षे इजिप्तने गुंतागुंतीची तरीही स्थिर अशी संस्कृती जोपासली आहे जिचा प्रभाव, त्यानंतरच्या युरोप, मध्यपूर्व आणि आफ्रिकन संस्कृतींवर दिसून येतो.

34) आफ्रिका आणि अरब जगतातील नोबेल विजेत्यांमध्ये इजिप्शीयन नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे.

35) कृषी, पेट्रोलियम उत्पादनांची निर्यात आणि पर्यटन हे इजिप्तमधील काही प्रमुख व्यवसाय आहेत.

36) इजिप्तचे सुमारे तीस लाखाहून अधिक रहिवासी सौदी अरेबिया, इराणचा आखात आणि युरोपमध्ये कामाला आहेत.

37) अलिकडच्या काळात कोळसा, तेल आणि नैसर्गिक वायु साठ्यांवर आधारित उर्जा बाजारपेठ इजिप्तने विकसित केली आहे.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

इजिप्त मधील सर्वात प्राचीन ग्रंथ कोणता?

इजिप्त मधील सर्वात प्राचीन ग्रंथ द पिरॅमिड टेक्स्ट (The Pyramid Texts) आहे.

इजिप्त ची लोकसंख्या किती आहे?

इजिप्त ची लोकसंख्या 10.23 कोटी (2020) आहे.

आधुनिक इजिप्तचा जनक कोण आहे?

आधुनिक इजिप्तचा जनक मोहम्मद अली (Mohammad Ali) आहे.

इजिप्त ची राजधानी कोणती आहे?

इजिप्त ची राजधानी कैरो आहे.

इजिप्त हा कोणत्या साम्राज्याचा भाग होता?

इजिप्त हा रोमन साम्राज्याचा भाग होता.

इजिप्तचे अरबी नाव काय आहे?

इजिप्तचे अरबी नाव मिस्र आहे.

इजिप्त देश कोणत्या नदीची देणगी म्हणून ओळखला जातो?

इजिप्त देश नाईल नदीची देणगी म्हणून ओळखला जातो.

इजिप्त कोणत्या खंडात आहे (Egypt kontya khandat aahe)

इजिप्त उत्तर आफ्रिका खंडात आहे.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण इजिप्त देशाची माहिती (Egypt information in marathi) जाणून घेतली. इजिप्त देशाची माहिती मराठी (Egypt deshachi mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

2 thoughts on “इजिप्त देशाची माहिती | Egypt information in marathi

  1. खूपच छान,,पण एक विचारावे वाटते,,इसवी पूर्व देश इस्लामी साम्राज्य कसा बनला,,
    कारण येथील लोक देवी,देवता पूजक होते,,तरीही हा बदल कसा,,
    बाकी सर्व माहिती खूप छान,,,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *