एनओसी चा फुल फॉर्म काय आहे | NOC Full Form in Marathi

NOC full form in marathi : मित्रांनो एनओसी कधी ना कधी नक्कीच ऐकला असेल. परंतु तुम्हाला या बद्दल कोणी माहिती सांगितली नसेल. परंतु आजच्या या पोस्टमध्ये आपण एनओसी म्हणजे काय? एनओसी चा फुल फॉर्म (NOC Full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

एनओसी काय आहे (NOC information in marathi)

एनओसी काय आहे हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. समजा तुमच्या घराच्या छतावर किंवा तुमच्या जमिनीवरील तुम्हाला एक मोबाईल टावर लावायचा आहे. अशा परिस्थितीमध्ये तुमच्या शेजाऱ्याला किंवा काही व्यक्तींना याबद्दल धोका असतो. त्यामुळे आपण त्यांच्याकडून एनओसी हे प्रमाणपत्र घेतो. एनओसी प्रमाणपत्र म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र. म्हणजेच हे काम करण्याला माझी काहीच हरकत नाही अशी प्रतिज्ञा केलेले प्रतिज्ञापत्र.

एनओसी चा फुल फॉर्म काय आहे (NOC Full Form in Marathi)

एनओसी चा फुल फॉर्म काय आहे (NOC Full Form in Marathi)

एनओसी चा फुल फॉर्म (NOC Full form in marathi) आहे No Objection Certificate. यालाच मराठी मध्ये ना हरकत प्रमाणपत्र असे म्हणतात. एनओसी एक कायद्याने मान्यताप्राप्त प्रमाणपत्र आहे.

एनओसी चा अर्थ काय आहे (NOC meaning in Marathi)

एनओसी चा अर्थ आहे ना हरकत प्रमाणपत्र. यालाच इंग्रजीमध्ये नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (No Objection Certificate) असे म्हणतात. हे प्रमाणपत्र एखादी संघटना, संस्था, एजन्सी, कर्मचारी, घर मालक किंवा भाडेकरू यांसारख्या एखाद्या विशिष्ट गोष्टीमध्ये एखाद्या व्यक्ती द्वारे दिले जाते.

एनओसी चे किती प्रकार आहेत (Types of NOC in Marathi)

एनओसी म्हणजेच नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट याचे अनेक प्रकार असतात. जे आपल्याला वेगवेगळ्या कार्यांसाठी उपयोगात येतात.

  • बँकेसाठी
  • नोकरी साठी
  • व्यवसायासाठी

एनओसी ची गरज का पडते (Need of NOC in Marathi)

नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजेच ना हरकत प्रमाणपत्र आपल्याला हे सांगते की, आपण जे कार्य करत आहोत त्या कार्याने कोणत्याही व्यक्ती, समुदाय, संस्था, संघटना, विभाग किंवा इतर कोणत्याही गोष्टीला ऑब्जेक्शन म्हणजेच आपत्ती नाही.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एनओसी चा फुल फॉर्म काय आहे (NOC Full Form in Marathi)

एनओसी चा फुल फॉर्म आहे No Objection Certificate. यालाच मराठी मध्ये ना हरकत प्रमाणपत्र असे म्हणतात.

एनओसी चा अर्थ काय आहे (NOC meaning in Marathi)

एनओसी चा अर्थ आहे ना हरकत प्रमाणपत्र. यालाच इंग्रजीमध्ये नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट (No Objection Certificate) असे म्हणतात.

सारांश (Summary)

तर मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण एनओसी चा फुल फॉर्म (NOC Full form in marathi) काय आहे याविषयी माहिती जाणून घेतली. एनओसी काय आहे (NOC information in marathi) तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *