ससा माहिती मराठी | Rabbit information in marathi

Rabbit information in marathi : ससा एक लहान आणि खूप सुंदर प्राणी आहे. ज्याला पाहून आपलं मन खुश होतं. लोक याला आपल्या घरामध्ये सुद्धा पाळतात. ससे त्यांच्या पांढर्‍या शुभ्र रंगामुळे विशेष उठून दिसतात. ससा अतिशय चपळ व वेगवान असतो. ससे पालन हा एक चांगला व्यवसाय आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण ससा माहिती मराठी (Rabbit information in marathi) जाणून घेणार आहोत.

Rabbit information in marathi
ससा माहिती मराठी (Rabbit information in marathi)

ससा माहिती मराठी (Rabbit information in marathi)

प्राणी ससा
वर्ग सस्तन प्राणी
कुटुंबलेपोरिडे
वैज्ञानिक नाव ऑरिकटोलॅगस क्युनिक्युलस
आयुर्मान 10 ते 12 वर्षे
ससा माहिती मराठी (Rabbit information in marathi)

1) दरवर्षी एक मादी ससा कमीतकमी नऊ पिलांना जन्म देतो.

2) मानव त्याचे मांस खाण्यासाठी त्याला मारतो. ही खूप दुःखाची गोष्ट आहे. अशा अनेक प्राण्यांना मानव आपल्या फायद्यासाठी मारतो.

3) कुत्रा किंवा मांजर यापेक्षा जास्त सशाला एका छताची आवश्यकता असते.

4) जर आपण सशाच्या दररोजच्या हालचालीवर लक्ष देऊ लागलो तर ससा आपल्यावर हल्ला करू शकतो.

5) ससा सर्वात जास्त सतर्क पहाटे आणि संध्याकाळी असतो. बाकीच्या वेळी तो आराम करत असतो.

6) ससा माणसाप्रमाणे एखाद्या गोष्टीमध्ये बोर होऊ शकतो.

7) सशाची लांबी सरासरी 40 ते 50 सेंटिमीटर असते. सशाचे वजन दीड ते अडीच किलो असते.

8) जगभरामध्ये सर्वात जास्त युरोपियन सशांना पाळले जाते. आपण जो ससा पाळतो तोसुद्धा युरोपियन ससा असतो.

9) 2 किलो ससा 9 किलो कुत्र्याच्या वजनाचे पाणी पितो.

10) पृथ्वीवर पाळीव सशाच्या जवळजवळ 305 प्रजाती आहेत. जंगली सशाच्या जवळजवळ 13 प्रजाती आहेत.

सशाची माहिती मराठी (Sasa mahiti marathi)

11) सशाच्या पूर्ण शरीरामध्ये फक्त पायाच्या तळव्याच्या माध्यमातून त्याला घाम येतो

12) सशाच्या तोंडामध्ये 28 दात असतात. आणि त्याचे दात हे जीवन भर वाढत असतात. दर महिन्याला एक सेंटीमीटर पर्यंत सशाचे दात वाढतात.

13) जंगली ससा जवळजवळ एक ते दोन वर्ष जगतो. परंतु पाळीव ससा आठ ते दहा वर्षे जगू शकतो. ऑस्ट्रेलिया मध्ये एक ससा 18 वर्षापर्यंत जिवंत राहिला होता. हा एक वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

14) सशाचा गर्भावस्था काळ जवळजवळ 30 ते 32 दिवसाचा असतो.

15) ससा सहा ते आठ तास अन्न शोधण्यामध्ये घालवतो.

16) ससा साधरणपणे 360 डिग्री पर्यंत पाहू शकतो.

17) ससा एक शाकाहारी प्राणी आहे. तो गवत, गाजर, फळे, फुले इत्यादी खातो.

18) जगभरामध्ये सर्वात जास्त ससे हे माणसांच्या माध्यमातून मारले जातात. चीन पूर्ण जगामध्ये ससा या प्राण्याच्या मास उत्पादनात सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. पूर्ण जगातील 40 टक्के सशाचे मास उत्पादन चीनमध्ये होते.

19) ससा एका वेळेस आपले एकच कान हलवू शकतो.

20) ससा साधारणपणे जवळजवळ आठ तास झोपतो. ससा डोळे उघडे ठेवून सुद्धा झोपू शकतो.

ससा या प्राण्याविषयी रोचक तथ्य (Facts about Rabbit in marathi)

21) मानवा जवळ 9000 आणि ससा जवळ 14000 स्वाद कलिका आहेत.

22) ससा 35 ते 40 किलोमीटर प्रतितास या वेगाने धावू शकतो. ससा आपल्या दुश्मना पासून वाचण्यासाठी कधीही सरळ पळत नाही.

23) एका जंगली सशाचे क्षेत्र 30 टेनिस कोर्ट इतके मोठे असते.

24) सशाची अर्ध्यापेक्षा जास्त संख्या नॉर्थ अमेरिका येथे राहते.

25) नर सशाला Buck आणि मादी  सश्याला Does म्हणतात. सशाच्या पिल्लांना kit किंवा Kitten म्हणतात.

26) युरोप मध्ये खूप साऱ्या भागांमधील लोक सशाचे पाय आपल्या गळ्यामध्ये घालतात.

27) ससा नेहमी आपल्या मित्र सशाला सावधान करण्यासाठी आपले पाय जमिनीवर जोरात आपटतो.

28) एका सशाने एका वेळी सर्वात जास्त म्हणजे 24 पिल्लांना जन्म देण्याचा रेकॉर्ड केला आहे.

29) सशाच्या काना ची लांबी जवळपास चार इंच असते.

30) एका सशाने सर्वात लांब म्हणजे तीन मीटर लांब उडी मारून रेकॉर्ड बनवला आहे.

31) रानटी ससे आकाराने खूप मोठे असतात. ते पाळीव नसतात किंवा त्यांना पाळणं कठीण असतं.

32) ससे 35 ते 40 मीटर प्रति मिनीट या वेगाने धावू शकतात.

33) सशाची सर्वात मोठी जात जर्मन जायंट आहे तर सर्वात लहान जात आहे नेदरलँड द्वार्फ आहे.

34) सशाचे आयुष्य कमी असते. शक्यतो ससे दहा ते बारा वर्षे जगु शकतात.

35) हा Leporidae कुटुंबातील एक लहान सस्तन प्राणी आहे, जो जगातील अनेक ठिकाणी आढळतो.

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

ससा काय खातो?

ससे रानातील गवत व शेतातील भाज्या, गाजर अश्या काही वनस्पती खातात.

ससा ला हिंदीत काय म्हणतात?

ससा ला हिंदीत खरगोष म्हणतात.

ससा कुठे राहतो?

ससा हा प्राणी जमिनीमध्ये बिळे बनवून राहतो.

काळा ससा हा प्राणी कोणत्या प्रदेशात आढळतो?

नैऋत्य यूरोप, उत्तर आफ्रिका या प्रदेशात काळा ससा हा प्राणी आढळतो.

ससे काय खातात?

ससे शाकाहारी आहेत गवत आणि भाज्या यासह विविध वनस्पती खातात.

ससे किती काळ जगतात?

प्रजाती आणि पर्यावरणीय घटकांवर अवलंबून सशाचे आयुष्य बदलते, परंतु ते सामान्यत: जंगलात 5-10 वर्षांच्या दरम्यान जगतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण ससा माहिती मराठी (Rabbit information in marathi) जाणून घेतली. तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. सशाची माहिती मराठी (Sasa mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *