खारुताई माहिती मराठी | Squirrel information in marathi

Squirrel information in marathi : खारूताई तुम्ही कधी ना कधी नक्कीच पाहिली असेल. परंतु तुम्हाला खारुताई विषयी काही रोचक गोष्टी नक्कीच माहीत नसतील. खारुताई ही स्क्युरिडे नावाच्या लहान आणि मध्यम आकाराच्या उंदीरांच्या मोठ्या कुटुंबातील सदस्य आहे. आजच्या या पोस्टमध्ये खारुताई माहिती मराठी (Squirrel information in marathi) जाणून घेणार आहोत.

Squirrel information in marathi
खारुताई माहिती मराठी (Squirrel information in marathi)

खारुताई माहिती मराठी (Squirrel information in marathi)

नावखारुताई
शास्त्रीय नाव Sciuridae
वर्गसस्तन प्राणी
कुटुंबस्क्युरिडे
आयुर्मान6 ते 20 वर्षे
खारुताई माहिती मराठी (Squirrel information in marathi)

1) संपूर्ण जगभरामध्ये खारुताईच्या 285 प्रजाती आढळतात.

2) खारुताई साधारणपणे सहा ते दहा वर्ष जगते. परंतु प्राणी संग्रहालयामध्ये 20 वर्षापर्यंत जिवंत राहू शकते.

3) खारुताई एका वर्षांमध्ये एकदा किंवा दोन वेळेस प्रजनन करते. चार ते सहा आठवड्यांनंतर काही पिल्ले जन्माला येतात. परंतु खारूताई किती पिल्लांना जन्म देईल हे त्यांच्या प्रजाती वर अवलंबून असते.

4) साधारणपणे खारुताई एक शाकाहारी प्राणी आहे. ती बदाम, चिक्कू, अक्रोड खाते.

5) खारुताई जवळजवळ 18 फुट उंच उडी मारू शकते.

6)  खारुताई जास्त करून आशिया खंडामध्ये आणि उत्तर अमेरिका व युरोप येथे आढळते.

7) खारुताईच्या मुख्य समूहाला तीन भागांमध्ये विभाजन करता येते. त्यानुसार अन्य उपाय परिवार प्राप्त होतात.

8) खारुताई चे पुढचे दात नेहमी वाढत असतात. जो पर्यंत ती जिवंत आहे.

9) खारुताई फळांच्या बिया सर्वात पहिला पाहते. जेणेकरून ते फळ सडलेले तर नाही.

10) खारुताई एक असा जीव आहे, जो भारताचा मूळ निवासी आहे.

खारुताईची माहिती (Kharutai mahiti marathi)

11) खारुताई चे अनेक प्राकृतिक दुश्मन आहेत. जे खारुताईची शिकार करतात. यामध्ये घुबड, साप हे येतात.

12) खारुताई  नेहमी अक्रोड जमिनीच्या आत मध्ये लपवते आणि विसरून जाते.

13) सन 2007 मध्ये इराणमध्ये 14 खारुताई ना अटक करण्यात आली होती. कारण त्या देशाच्या सीमेजवळ जासूसी करत होत्या.

14) अनेक वेळा असे पाहण्यात आले की खारुताई अन्य खारुताई पासून अक्रोड वाचवण्यासाठी त्याला जमिनीत पुरल्याचं नाटक करतात.

15) ओक या झाडाच्या विस्तारामध्ये खारुताई खूप महत्त्वाची भूमिका निभावते.

16) खारुताईच्या प्रजाती अंटार्क्टिका आणि ऑस्ट्रेलिया सोडून सर्व खंडामध्ये आढळतात.

17) खारुताई हिवाळ्यामध्ये गरम राहण्यासाठी आपले वजन वाढवतात.

18) एक नवजात खारुताई जवळजवळ एक इंच लांब असू शकते.

19) खारूताई उडी मारते, तेव्हा ती आपल्या शरीराचं संतुलन राखण्यासाठी आपल्या शेपटीचा उपयोग करते.

20) खारुताई ची सर्वात मोठी प्रजाती भारतीय विशाल प्रजाती आहे. जी 36 इंच लांब असते.

खारुताई विषयी आश्चर्यकारक रोचक तथ्य ( facts about Squirrel in marathi)

21) खारुताई चे डोळे अशा प्रकारे बनलेले असतात की ती आपल्या पाठीमागील बाजूस सुद्धा पाहू शकते.

22) जन्माच्या वेळेस खारुताईची पिल्ले अंध आणि दंत विरहीत असतात.

23) खारुताई ला जेव्हा धोका जाणवतो तेव्हा ती झाडावर चढून वेगवेगळ्या प्रकारचे आवाज काढून दुसऱ्यांना सावध करते.

24) खारुताई इतर खारुताईच्या अनाथ पिल्लांना दत्तक घेते आणि त्यांचे पालन पोषण करते.

25) खारुताई चे वैज्ञानिक नाव Sciuridae हे आहे.

26) खारुताईना बर्फाच्या एक फूट खाली गाडलेले अन्न सुद्धा शोधता येते.

27) जेव्हा खारूताईना धोका वाटतो तेव्हा ते झिगझॅग पॅटर्नमध्ये पळून जातात.

28) खारूताईच्या घरट्यांना ‘dreys’ म्हणतात.

29) ग्रीक भाषेत Squirrel या शब्दाचा अर्थ शेपटीची सावली असा होतो.

30) खारुताईच्या पायाला 4 बोटे असतात, जी अत्यंत तीक्ष्ण असतात आणि झाडावर चढताना झाडाची साल पकडण्यासाठी ती वापरली जातात. त्यांच्या मागच्या पायालाही 5 बोटे असतात.

31) खारुताई स्वतःला इजा न करता 30 मीटर उंचीवरून उडी मारू शकतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

खार काय खाते?

खारुताईच्या आहारात प्रामुख्याने बदाम, बिया, फळे, बुरशी आणि हिरव्या भाज्यांचा समावेश आहे. तथापि काही खारुताई मांस देखील खातात, विशेषत: जेव्हा त्यांना खूप भूक लागते.

खार प्राणी समानार्थी शब्द मराठी

खारोटी, चानी, खडी

Squirrel meaning in marathi

खारुताई ला इंग्लिश मध्ये Squirrel असे म्हणतात. तिला अनेक वेळा खरोटी असे सुद्धा म्हणतात.

खारुताई किती काळ जगतात?

प्रजाती आणि पर्यावरणीय घटकांवर अवलंबून खारुताईचे आयुष्य बदलते, परंतु ते सामान्यत: जंगलात 3-10 वर्षांच्या दरम्यान जगतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण खारुताई माहिती मराठी (Squirrel information in marathi) जाणून घेतली. खारुताईची माहिती (Kharutai mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *