एमएलए चा फुल फॉर्म काय आहे | MLA full form in Marathi
MLA full form in Marathi : मित्रांनो आपला भारत हा एक लोकशाही देश आहे. येथे प्रशासन चालवण्यासाठी तीन कार्यकारी प्रणाली मध्ये विभाजन केल गेलं आहे. पहिल्या स्तरावर केंद्र सरकार आहे, जे संपूर्ण भारताच्या पातळीवर काम करते. दुसऱ्या स्तरावर राज्य सरकार आहे, जे राज्याच्या पातळीवर काम करते. तिसऱ्या पातळीवर पंचायत आणि नगरपालिका येतात, ज्या स्थानिक पातळीवर काम करतात. दुसऱ्या… Read More »