एनसीबी चा फुल फॉर्म काय आहे | NCB Full form in marathi

NCB Full Form in Marathi : अनेक वेळेला वर्तमानपत्रांमध्ये दूरदर्शन वरील एनसीबी तुम्ही हे नाव नक्कीच ऐकले असेल. परंतु अनेक लोकांना याबद्दल माहिती नाही. आजच्या या पोस्टच्या माध्यमातून आपण एनसीबी काय आहे (NCB information in marathi) एन सी बी चा फुल फॉर्म काय (NCB Full form in Marathi) आहे याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

NCB Full form in marathi
एनसीबी चा फुल फॉर्म काय आहे (NCB Full form in marathi)

एनसीबी म्हणजे काय आहे (NCB information in marathi)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबी ही एक भारत सरकारची गुप्तचर संस्था आहे. एनसीबी चे मुख्य कार्य देशांमध्ये होणाऱ्या अवैद्य ड्रग्स तस्करीला रोखणे हे असते. याला तुम्ही या पद्धतीने समजून घेऊ शकता की नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबी चा उद्देश देशामध्ये होणाऱ्या मादक पदार्थांच्या तस्करीला आणि अवैद्य पदार्थांच्या दुरुपयोग करणाऱ्या विरुद्ध लढणे किंवा रोखणे हाच असतो.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबी महानिदेशक भारतीय पोलिस सेवा (IPS) आणि भारतीय महसूल सेवा (IRS) यांचे अधिकारी असतात. Investing Bureau (IB) प्रमाणे हीसुद्धा एक एजन्सी असते. पूर्ण देशामध्ये आणि कोणत्या क्षेत्रांमध्ये होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या अवैद्य मादक तस्करीला रोखणे हे यांचे मुख्य काम असते. आंतरराष्ट्रीय एजन्सी बरोबर संबंध विकसित करणे हेसुद्धा यांचे काम असते.

एनसीबी चा फुल फॉर्म काय आहे (NCB Full form in marathi)

एनसीबी चा फुल फॉर्म आहे Narcotics Control Bureau. यालाच मराठी मध्ये अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरो असे म्हणतात. एनसीबी ही भारत सरकारची एक गुप्तचर संस्था आहे. एनसीबी ही एक प्रकारची गुप्तचर एजेंसी आहे, जी देशाला मादक पदार्था पासून वाचवण्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.

एनसीबी ची स्थापना (NCB established in):

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबी ची स्थापना 17 मार्च  1986 नारकोटिक्स ड्रग्स आणि साईकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट, 1985 कलम 4(3) अंतर्गत करण्यात आली आहे.

एनसीबी चे मुख्यालय (Headquarter of NCB)

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच मुख्यालय भारतामध्ये नवी दिल्ली येथे आहे. याशिवाय एनसीबी ची कार्यालये दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बेंगलोर, लखनऊ, अहमदाबाद, जम्मू आणि जोधपूर येथे स्थित आहेत.

एनसीबी ची कामे (Works of NCB in marathi)

  • एनसीबी ही भारत सरकारची एक गुप्तचर संस्था आहे, जी गुप्त माहिती गोळा करते आणि त्याला प्रसारित करते.
  • एनसीबी मादक पदार्थांच्या अवैद्य पदार्थांच्या तस्करीला रोखण्यासाठी आणि त्यांना संपवण्यासाठी काम करते.
  • राज्यांमधील ड्रग्स कायद्यामध्ये सुधारणा करण्यासाठी काम करणे.
  • राष्ट्रीय औषधी प्रवर्तन सांखिकी तयार करणे.
  • वेगवेगळ्या प्रकारच्या आंतरराष्ट्रीय एजन्सी बरोबर (जसे की INCB, UNDCP, INTERPOL) संबंध विकसित करणे.

एनसीबी चे इतर फुल फॉर्म (NCB other full forms in Marathi)

  • National Codification Bureau – राष्ट्रीय संहिता ब्यूरो
  • Never Come Back – परत येऊ नका.
  • National Commercial Bank – राष्ट्रीय वाणिज्य बँक
  • National Co-operative Bank – राष्ट्रीय सहकारी बँक

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

एनसीबी चे मुख्यालय कोठे आहे?

उत्तर : नवी दिल्ली

एनसीबी ची स्थापना केव्हा झाली होती?

उत्तर : 17 मार्च 1986

एनसीबी चा लाँग फॉर्म काय आहे (Long form of NCB in Marathi)

उत्तर : Narcotics Control Bureau. यालाच मराठी मध्ये अमली पदार्थ नियंत्रण ब्यूरो असे म्हणतात.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण एनसीबी म्हणजे काय आहे (NCB information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. एनसीबी चा फुल फॉर्म काय आहे (NCB Full form in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांना पण नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *