डीसीपी म्हणजे काय | DCP full form in marathi

DCP full form in marathi : डीसीपी हा शब्द तुम्ही कधी ना कधी वर्तमानपत्रामध्ये नक्कीच पाहिला असेल. किंवा ऐकलं तरी नक्कीच असेल. जरी नसेल तरीही आजच्या या पोस्टमध्ये आपण डीसीपी म्हणजे काय (DCP information in marathi), डीसीपी चा फुल फॉर्म काय आहे (DCP full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

डीसीपी म्हणजे काय (DCP information in marathi)

डीसीपी हे एक पोलिसांमधील सन्मानजनक पद आहे. याला मराठीमध्ये सहाय्यक पोलीस उपायुक्त असे म्हणतात. याबरोबरच त्यांना डेप्युटी एसपी या नावानेसुद्धा ओळखतात. डीसीपी अधिकाऱ्याच्या वर्दीवर 3 स्टार असतात. जी या रँकची ओळख असते. पीपीएस किंवा पीएससी च्या माध्यमातून जे विद्यार्थी पोलीस भरती मध्ये नोकरी मिळवतात त्यांना सरळ डीसीपी पदावर नियुक्त केले जाते.

डीएसपी हे भारतीय पोलिस सेवेमधील आयपीएस अंतर्गत येते. याच्या भरतीसाठी परीक्षेचे आयोजन यांच्या द्वारे केले जाते.

डीसीपी चा फुल फॉर्म काय आहे (DCP full form in marathi)

डीसीपी चा फुल फॉर्म (DCP full form in marathi)

डीसीपी चा फुल फॉर्म आहे (DCP full form in marathi) Deputy Commissioner Of Police. यालाच मराठी मध्ये सहाय्यक पोलीस उपायुक्त असे म्हणतात. हे पोलिसांमधील एक महत्वाचे पद आहे.

डीसीपी चा अर्थ काय आहे (DCP meaning in Marathi)

डीसीपी चा अर्थ आहे सहाय्यक पोलीस उपायुक्त. यालाच डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस असेही म्हणतात. डीसीपी च्या वर्दीवर अशोक स्तंभ आणि तीन स्टार असतात.

डीसीपी बनण्यासाठी पात्रता काय असावी लागते (DCP eligibility criteria in marathi)

  • अर्ज करणारा उमेदवार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदार शारीरिक आणि मानसिक रूपाने स्वस्थ आणि आरोग्यदायी असावा.
  • अर्जदार मान्यताप्राप्त महाविद्यालयांमधून ग्रॅज्युएशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन उत्तीर्ण असणे गरजेचे आहे.
  • अर्जदाराचे वय कमीतकमी 21 वर्ष आणि जास्तीत जास्त 32 वर्ष असावे. ओबीसी, STआणि SC वर्गातील मुलांना यामध्ये सवलत आहे.
  • अर्जदार पुरुषांची लांबी 165 सेंटिमीटर व छाती 85 सेंटीमीटर असणे गरजेचे आहे.

डीसीपी ला पगार किती असतो? (DCP salary in marathi)

अधिकांश लोक हे जाणून घेण्यास इच्छुक असतात की डीसीपी ला पगार किती असतो. डीसीपी ला मासिक वेतन हे 9300 पासून 34 हजार 800 पर्यंत आणि ग्रेड पे 5400 रुपये दिले जाते. याबरोबरच घर आणि वाहन सुविधा सुद्धा असते.

डीसीपी ची निवड कशी केली जाते? डीसीपी कसे बनावे (How to become DCP in marathi)

डीसीपी बनण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्राथमिक परीक्षा द्यावी लागते. ही परीक्षा 300 मार्कांची असते. जर आपण प्राथमिक परीक्षा मध्ये उत्तीर्ण झालो तर आपल्याला मुख्य परीक्षा द्यावी लागते. आणि जर आपण मुख्य परीक्षा उत्तीर्ण केली तर आपल्याला मुलाखतीसाठी बोलावले जाते. यशस्वीपणे मुलाखत झाल्यानंतर आपल्याला ट्रेनिंग देऊन डीसीपी साठी जॉइनिंग केले जाते.

डीसीपी चे इतर फुल फॉर्म (Other DCP full form in marathi)

  • Division of Clinical Psychology (ब्रिटिश सायकॉलॉजिकल सोसायटी)
  • Device Control Protocol (डिव्हाइस नियंत्रण प्रोटोकॉल)
  • Data Collection Platform (डेटा संकलन प्लॅटफॉर्म)
  • Development Cost Plan (विकास खर्च योजना)
  • Department of City Planning (शहर नियोजन विभाग)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

पोलीस खात्यातील डीसीपी म्हणजे काय?

डीसीपी हे एक पोलिसांमधील सन्मानजनक पद आहे. याला मराठीमध्ये सहाय्यक पोलीस उपायुक्त असे म्हणतात. याबरोबरच त्यांना डेप्युटी एसपी या नावानेसुद्धा ओळखतात.

डीसीपी चा फुल फॉर्म काय आहे (DCP full form in marathi)

डीसीपी चा फुल फॉर्म आहे Deputy Commissioner Of Police. यालाच मराठी मध्ये सहाय्यक पोलीस उपायुक्त असे म्हणतात.

सारांश (Summary)

मित्रांनो आजच्या या पोस्टमध्ये आपण डीसीपी चा फुल फॉर्म काय आहे (DCP full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. डीसीपी म्हणजे काय (DCP information in marathi) ही माहिती कशी वाटली हे कॉमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *