गवा प्राणी माहिती मराठी | Gava information in marathi

Gava information in marathi : गवा हा एक जंगलामध्ये आढळणारा प्राणी आहे. ज्याला रानगवा या नावाने सुद्धा ओळखले जाते. गवा या प्राण्याला गौर असे सुद्धा म्हंटले जाते. गवा या प्राण्याला इंग्लिश मध्ये बायसन (Bison information in marathi) असेही म्हणतात. हत्ती, गेंडा, पाणघोडा व जिराफ या प्राण्यांच्या खालोखाल गवा हा सर्वात वजनदार भूचर प्राणी आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण गवा प्राणी माहिती मराठी (Gava information in marathi) जाणून घेणार आहोत.

गवा प्राणी माहिती मराठी (Gava information in marathi)

गवा प्राणी माहिती मराठी (Gava information in marathi)

प्राणी गवा (Gava in marathi)
शास्त्रीय नाव बॉस गॉरस
कुळगवयाद्य
कुटुंबबोविडे
आयुर्मान30-35 वर्षे
गवा प्राणी माहिती मराठी (Gava information in marathi)

1) एका प्रौढ गवा प्राण्याचे वजन सुमारे 1000 किलो ते 1300 किलो पर्यंत असू शकते.

2) गवा हा प्राणी ताशी 35 किलोमीटर वेगाने जमिनीवर धाऊ शकतो.

3) गव्याचे शरीर सहसा केसांनी पूर्णपणे झाकलेले असते.

4) गवा हा एक प्रामुख्याने शाकाहारी प्राणी आहे. म्हणजे तो वनस्पती खातो.

5) हा प्राणी प्रामुख्याने मैदानात आणि खोऱ्यात राहतो. कारण त्याला अन्नासाठी गवताची आवश्यकता असते.

6) गवा या प्राण्याचा आकार साधारणपणे 2 मीटर ते 2.7 मीटर पर्यंत असू शकतो.

7) गवा प्राण्याच्या भक्षकांमध्ये अस्वल, मानव आणि जंगली लांडगे यांचा समावेश होतो.

8) गवा हा प्राणी आपल्याला अनेक वेळा शेतात चरत असलेल्या गायी सारखा दिसतो.

9) नर आणि मादी गवा दोघांना लहान आणि वक्र शिंगे, मोठे डोके आणि जड खांदे असतात.

10) या प्राण्याची दृष्टी आणि श्रवणशक्ती इतर वन्य प्राण्यांच्या तुलनेत कमकुवत आहे.

रानगवा माहिती मराठी (Gava mahiti marathi)

11) रानगवा हा प्राणी भारत, नेपाळ, भूतान, बांग्लादेश व आग्नेय आशियाई देशांत आढळतो.

12) भारतीय पशूंच्या मानाने रानगवा ही एक सगळ्यात उंच जंगली गाय आहे.

13) रानगवा हे भारतात ताडोबा, निलगिरी, पश्चिम घाट, पेरियारचे जंगल, सॅलनेट व्हॅली राष्ट्रीय उद्यान, सौराष्ट्र, छत्तीसगड, ओरिसा व ईशान्य भारतीय प्रदेशांत आढळतात.

14) पूर्ण वाढ झालेला रानगवा हा रंगाने गडद काळा होतो तर मादीचा रंग तपकिरी होतो. रानगव्याच्या पिल्लांचा रंग पिवळसर असतो.

15) रानगवा हा लाजाळू आणि निशाचर असल्यामुळे सहसा दिवसा कमीच दिसतो.

16) भारतीय जातीच्या गव्याचे शास्त्रीय नाव बॉस गॉरस असे आहे.

17) जगातील एकूण गव्यांची संख्या पाहता 80% गवे हे भारतामध्ये आढळतात.

18) महाराष्ट्रातील रत्‍नागिरी, कोल्हापूर, अमरावती व भंडारा या जिल्ह्यांमधील डोंगराळ प्रदेशात गवा हा प्राणी आढळून येतो.

19) गव्यांची शिंगे गायी-म्हशींच्या शिंगांसारखीच असतात.

20) गव्याचे सामान्यतः 10-12 जणांचे लहान कळप असतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

गवा हा प्राणी किती वर्षे जगतो?

गवा हा प्राणी 30-35 वर्षे जगतो.

गवा हा प्राणी काय खातो?

गवा हा एक शाकाहारी प्राणी आहे. त्यामुळे गवत खाऊन आपले पोट भरतो.

गवा हा प्राणी कोठे राहतो?

गवा हा प्राणी प्रामुख्याने मैदानात आणि खोऱ्यात राहतो. कारण त्याला अन्नासाठी गवताची आवश्यकता असते.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण गवा प्राणी माहिती मराठी (Gava information in marathi) जाणून घेतली. रानगवा माहिती मराठी (Gava mahiti marathi) तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा. Bison information in marathi जर तुम्हाला आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *