इराक देशाची माहिती | Iraq information in marathi
Iraq information in marathi : इराक हा अतिप्राचीन लिखित इतिहास असलेला मध्यपूर्वेतील एक प्रजासत्ताक देश आहे. इराकच्या पूर्वेला इराण (कुर्दिस्तान प्रदेश), दक्षिणेला सौदी अरेबिया, आग्नेयेला कुवेत, पश्चिमेला जॉर्डन, वायव्येला सीरिया व उत्तरेला तुर्कस्तान हे देश आहेत. मित्रांनो इराक या देशाबद्दल तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण इराक देशाची माहिती (Iraq information in marathi) जाणून घेणार आहोत.… Read More »