अफगाणिस्तान देशाविषयी माहिती | Afghanistan information in marathi
Afghanistan information in marathi : अफगानिस्तान दक्षिण आणि मध्य आशिया मधील एक लँडलॉकड देश आहे. तीन कोटी लोकसंख्या असणारा हा जगातील 43 वा सर्वात जास्त लोकसंख्या असणारा देश आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगातील 41 वा सर्वात मोठा देश अफगणिस्तान आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information in marathi) जाणून घेणार आहोत. अफगाणिस्तान देशाविषयी माहिती (Afghanistan information… Read More »