सीईओ म्हणजे काय | CEO Full Form in Marathi

CEO full form in marathi : मित्रांनो सीईओ हा शब्द तुम्ही नक्कीच न्यूज पेपर मध्ये किंवा बातम्या मध्ये पाहिला असेल. गुगल चे सीईओ, फेसबूक चे सीईओ हे तर तुम्ही नक्कीच ऐकलं असेल. परंतु तुम्हाला सीईओ बद्दल संपूर्ण माहिती नसेल. आजच्या या पोस्टमध्ये आपण सीईओ चा फुल फॉर्म काय आहे (CEO full form in marathi) याविषयी माहिती जाणून घेणार आहोत.

CEO full form in marathi
सीईओ चा फुल फॉर्म काय आहे (CEO full form in marathi)

सीईओ म्हणजे काय (CEO information in marathi)

मित्रांनो जर तुम्ही कोणत्याही कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये नोकरी करत असाल तर आपल्या वरच्या पोस्टवर जाण्यासाठी आपण नक्कीच विचार केला असेल. कारण हे सर्वांच्या बाबतीत समान असते. पण मित्रांनो तुम्ही कधी त्या कंपनीचा बॉस कसा व्हायचं याचा विचार केला आहे का. तर कंपनीचा बॉस म्हणजे सीईओ.

सीईओ हे कंपनी मधील सर्वात मोठे पद असते. त्याच्या अध्यक्षतेखाली सर्व कर्मचारी काम करत असतात. एक सीईओ कंपनीचे सर्व निर्णय घेतो, ज्यामुळे कंपनीची ग्रोथ होते. अनेक कंपन्या किंवा संस्थांमध्ये एमडी (Managing Director) हे सुद्धा पद असते. याला सुद्धा सीईओ समान मानले जाते. सीईओ ला आपण कंपनी किंवा संस्थेचा मालक असे सुद्धा म्हणू शकतो. कारण त्याच्याकडे कंपनीबाबत कोणताही निर्णय घेण्याचा हक्क असतो.

सीईओ चा फुल फॉर्म काय आहे (CEO full form in marathi)

तर मित्रांनो सीईओ चा फुल फॉर्म आहे Chief Executive Officer यालाच आपण मराठी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असे सुद्धा म्हणतो. सीईओ एखाद्या कंपनीचा किंवा संस्थेचा मुख्य अधिकारी असतो. म्हणजेच कंपनीमध्ये किंवा संस्थेमध्ये होणाऱ्या प्रत्येक कामाची जबाबदारी सीईओ वर असते.

सीईओ चा अर्थ काय आहे (CEO meaning in Marathi)

मित्रांनो सीईओ चा अर्थ (CEO meaning in Marathi) आहे मुख्य कार्यकारी अधिकारी. कंपनीमध्ये कोणत्याही मोठ्या प्रोजेक्टसाठी टीम बनवणे हे सुद्धा सीईओ चे काम असते.

सीईओ कसे बनावे (How to become ceo in Marathi)

सीईओ एखाद्या कंपनीचा किंवा संस्थेच्या सर्वात मोठा अधिकारी असतो. सीईओ बनणे काही सोपे काम नाही. परंतु जर आपल्याकडे तसे गुण असतील तर आपण नक्की सीईओ होऊ शकतो. सीईओ या पदापर्यंत आपण एकाचवेळी पोहोचू शकत नाही. यासाठी आपल्याला एका एका पदावर वर जावे लागेल. आणि जर आपले काम बोर्ड ऑफ डायरेक्टर ला पसंद झाले तर तो आपल्याला तो कंपनीची सर्व कामे देऊ शकतो. म्हणजेच तो आपल्याला c.e.o. बनवू शकतो.

सीईओ बनण्यासाठी शिक्षणाची काही पात्रता नसते. सीईओ बनण्यासाठी आपल्याकडे फक्त नॉलेज आणि कष्ट करण्याची तयारी असावी लागते. परंतु सीईओ बनण्यासाठी एमबीए केलेले खूप चांगले असते. कारण आपल्याला यामध्ये व्यवसायाशी संबंधित माहिती शिकविली जाते.

सीईओची कामे (Workes of ceo in marathi)

ज्याप्रकारे ही कंपनी मधील सर्वात महत्वाची पोस्ट असते त्याप्रमाणेच अनेक प्रकारची कामे सुद्धा सीईओ ला करावी लागतात. ज्यांच्याविषयी आता आपण जाणून घेऊया.

  1. कंपनीमध्ये जितके कर्मचारी असतात त्यांना कार्य करण्यासाठी प्रेरित करणे हे सीईओचे काम असते.
  2. गरजेनुसार कामामध्ये आणि नियमांमध्ये बदल करणे.
  3. कंपनीशी संबंधित मुख्य निर्णय घेणे.
  4. कंपनीचे सेल्स वाढवण्यासाठी माहिती देणे.
  5. कंपनीच्या उत्पादनावर आणि गुणवत्तेवर भर देणे.
  6. कंपनीला मोठे करण्यासाठी सर्व प्रयत्न करणे. याशिवाय सुद्धा सीईओ ला अनेक कामे करावी लागतात.

सीईओला पगार किती असतो (Sallery of CEO in Marathi)

सीईओ चा पगार प्रत्येक कंपनीच्या नियमानुसार वेगवेगळा असतो. सीईओ ला काही कंपन्यांमध्ये पाच लाख रुपये दिले जातात तर काही कंपन्यांमध्ये पाच करोड रुपये सुद्धा दिले जातात. कोणत्या सीईओ ला किती पगार द्यावा हे त्या कंपनी वर ठरते. जास्त करून सर्वात मोठ्या कंपन्या सीईओ ला सर्वात जास्त पगार देतात.

भारतातील टॉप 10 सीईओंचा पगार (Indias Top 10 CEO sallery)

सीईओकंपनीपगार (वार्षिक)
नटराजन चंद्रशेखरनTATA 65.52 कोटी
पवन मुंजाळ Hero Motocorp85.59 कोटी
सलील एस पारेखInfosys49.68 कोटी
गोपाळ विठ्ठलAirtel25.41 कोटी
सीपी गुरनानीTech Mahindra22 कोटी
आदित्य पुरीHDFC Bank13.8 कोटी
नवीन जिंदालJindal Group 144 कोटी+
ओम प्रकाश मनचंदाDr. Lal PathLabs Pvt LTD 33.20 कोटी
अनिल मणिभाई नाईकLarsen & Toubro Limited137 कोटी
विवेक गंभीरGodrej Consumer Products Ltd (GCPL)20 कोटी
Source : startuptalky.com

जगातील काही कंपन्यांचे सीईओ (CEOs of some of the world’s companies)

नाव कंपनी
टिम कुकॲपल
सत्या नाडेलामायक्रोसॉफ्ट
सुंदर पिचाई गूगल
अँडी जस्सीऍमेझॉन
एलोन मस्कटेस्ला
मार्क झुकरबर्ग मेटा (फेसबुक)
वॉरन बफेटबर्कशायर हॅथवे
जेन्सेन हुआंगNvidia
डग मॅकमिलनवॉलमार्ट
मायकेल मिबॅच मास्टरकार्ड
जगातील काही कंपन्यांचे सीईओ (CEOs of some of the world’s companies)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

सीईओ चा फुल फॉर्म काय आहे (CEO full form in marathi)

सीईओ चा फुल फॉर्म आहे Chief Executive Officer यालाच आपण मराठी मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असे सुद्धा म्हणतो.

सीईओ चा अर्थ काय आहे (CEO meaning in Marathi)

सीईओ चा अर्थ (CEO meaning in Marathi) आहे मुख्य कार्यकारी अधिकारी.

भारतामध्ये सीईओ ला किती पगार असतो?

भारतामध्ये सीईओ ला 4.1 लाख रुपयांपासून ते 36 लाख रुपये पर्यंत पगार असतो.

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण सीईओ म्हणजे काय (CEO information in marathi) याविषयी माहिती जाणून घेतली. सीईओ चा फुल फॉर्म काय आहे (CEO full form in marathi) ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा आणि जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *