50+ जनरल नॉलेज इन मराठी 2022 | janral nolej question in marathi

janral nolej question in marathi : जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे प्रत्येक स्पर्धा परीक्षेला विचारले जातात. आणि हे प्रश्न कोणत्या विषयावर विचारले जातील हे अनेक वेळा आपल्याला माहीत नसते. त्यामुळे आपल्याला जास्तीत जास्त जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे माहित असणे आवश्यक आहे. आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज इन मराठी (janral nolej question in marathi) जाणून घेणार आहोत.

जनरल नॉलेज इन मराठी 2022 (janral nolej question in marathi)

Contents

जनरल नॉलेज इन मराठी 2022 (janral nolej question in marathi)

विजय हजारे चषक कोणत्या खेळाशी संबंधित आहे?

जगातील सर्वात मोठे वाळवंट कोणते?

सहारा वाळवंट

मल्याळम ही कोणत्या राज्याची प्रमुख भाषा आहे?

आश्वासित रोजगार योजना भारतात केव्हा पासून लागू करण्यात आली आहे?

2 ऑक्टोबर 1993

भारतीय रिझर्व बँकेची स्थापना केव्हा झाली होती?

1 एप्रिल 1935

महात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केव्हा केली?

1873

भारतात आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोणत्या शहरात संपन्न होतो?

पणजी

राष्ट्रपतींना घटनेच्या कोणत्या कलमानुसार दयेचा अधिकार प्राप्त झाला आहे?

कलम 72

पंचायत राज्याची शिफारस कोणी केली होती?

बलवंतराय मेहता

Paperless बजेट सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते बनले आहे?

Sports City म्हणून भारतातील कोणत्या शहराला विकसित केले जाणार आहे ?

अहमदाबाद

भारतातील पहिला “Water Park” कोठे उघडण्यात आलेला आहे ?

गुरुग्राम (हरियाणा)

भारतातील पहिला कोरोना मुक्त होणारे राज्य कोणते ठरले आहे?

6G उपग्रह लॉन्च करणारा पहिला देश कोणता ठरला आहे?

भारतातील पहिली “Driverless Metro” कोठे सुरु करण्यात आली आहे?

दिल्ली

राफेल चालवणारी किंवा उडवणारी पहिला महिला पायलट कोणत बनली आहे?

शिवानी सिंघ

शेतीला भाडे तत्वावरती देण्याच्या नीतीला लागू करणारे/राबवणारे पहिले राज्य?

उत्तराखंड

सार्वजनिक वाहतूक मोफत करणारा पहिला देश कोणता ठरला आहे?

लक्झामबर्ग युरोप

कोरोना या महामारी मुळे कर्फ्यू लावणारे देशातील पहिले राज्य कोणते ठरले होते?

पंजाब

“Video Calling” द्वारे KYC स्वीकार करणारी पहिली बँक कोणती बनली आहे ?

कोटक महिंद्रा बँक

Video Calling” द्वारे बँकेत खाते सुरु करून देणारे पहिली पेमेंट बँक कोणती?

Airtel Payements Bank

तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते बनलेले आहे?

आंध्रप्रदेश

भारतातील पहिली महिला रुग्णवाहिका चालक कोण बनलेली आहे?

एम वीरलक्ष्मी

जगातील सर्वात कमी वयाची लेखिका कोण बनली आहे?

अभिजिता गुप्ता (वय 7 वर्ष)

भारतातील पहिले ISO CERTIFICATE प्राप्त होणारे पहिले शहर कोणते बनले ?

भुवनेश्वर

50 जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे (janral nolej question in marathi)

भारतातील पहिला “GLASS BRIDGE” कोठे बांधण्यात आलेला आहे?

बिहार

भारतातील पहिले चंदनाचे संग्रहालय कोठे उभारण्यात आलेले आहे?

म्हैसूर (कर्नाटक)

देशातील पहिली ELECTRIC VEHICLE CITY” कोणती आहे?

केवडिया (गुजरात)

जम्मू काश्मीर च्या पहिल्या महिला फायटर कोण बनलेल्या आहेत?

माव्या सुदन (23 वय)

तंजानिया देशाची पहिली महिला राष्ट्रपती कोण बनलेल्या आहेत?

सामिया सुलूह हसन

अमेरिका देशाच्या पहिल्या महिला उपराष्ट्रपती कोण बनल्या आहेत?

कमला हेरीस

भारतातील पहिले ग्रीन हायड्रोजन इंधन केंद्र कोठे उभारले जाणार आहे?

लेह, लडाख.

भारतातील पहिला १४ लेन वाला महामार्ग कोणता बनला गेला आहे?

दिल्ली मेरठ महामार्ग (Signal Free)

भारतातील पहिला “FIRE PARK” कोठे उभारण्यात आलेला आहे?

भुवनेश्वर (ओडीसा)

भारतातील पहिला “TYRE PARK” कोठे उभारण्यात आलेला आहे?

कोर्ट मधील सुनावणी LIVE STREAMING करणारे पहिले उच्च न्यायालय?

गुजरात उच्च न्यायालय मुख्य न्यायाधीश रश्मीन मनहरभाई छाया

कोणत्या रेल्वे स्थानकावरती पहिले 5 STAR HOTEL उभारलेले आहे?

गांधीनगर {गुजरात)

कोणत्या देशाने हिपॅटायटीस साठी जगातील पहिले स्वस्त आणि प्रभावी औषध नोंदणीकृत केले?

10 लाख रुपयाची नोट बनवणारा/प्रकाशित करणारा पहिला देश कोणता आहे

वेनुसूयेला

100% पात्र लोकसंख्येचे लसीकरण करणारा पहिला जिल्हा कोणता बनला आहे?

इंदोर

100% पात्र लोकसंख्येचे लसीकरण करणारा पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता?

लडाख

जम्मू काश्मीरच्या महिला महिला बस चालक कोण बनल्या आहेत?

पूजा देवी

भारतातील पहिले रेबीज मुक्त होणारे कोणते राज्य बनले आहे?

गोवा

भारतातील पहिले TB मुक्त होणारे कोणते राज्य बनले आहे?

लक्षद्वीप

ऑलिम्पिक च्या हॉकी मध्ये हॅटट्रिक करणारी भारताची पहिली महिला हॉकी खेळाडू कोण बनली आहे?

वंदना कटारिया

भारताची कोणती पहिली स्वदेशी विमानवाहू नौका 2022 मध्ये दाखल केली जाणार आहे?

INS विक्रांत

3 ट्रिलियन रुपयांची मार्केट कॅप गाठणारी पहिली IT कंपनी कोणती ठरली आहे?

TCS

24×7 नळाने पिण्याचे पाणी पुरवणारे पहिले शहर कोणते बनले आहे?

पुरी (ओडीसा)

पिकांसाठी मोफत विमा प्रदान करणारे पहिले राज्य कोणते ठरले आहे?

महाराष्ट्र (मोफत आणि कॅशलेस विमा संरक्षण प्रदान)

आंतरराष्ट्रीय क्रिकेट मध्ये 10000 धावा काढणारी पहिली महिला खेळाडू कोण?

मिथाली राज (राष्ट्रीय क्रिकेट संघाची कसोटी आणि एकदिवसीय कर्णधार)

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल

सारांश (Summary)

आजच्या या पोस्टमध्ये आपण जनरल नॉलेज इन मराठी (janral nolej question in marathi) जाणून घेतले. जनरल नॉलेज मराठी प्रश्न उत्तरे (General knowledge questions answers in marathi) तुम्हाला कसे वाटले हे कमेंट मध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर तुमच्या मित्रांनाही नक्की शेअर करा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *